Posts

ब्रेकिंग... माय भुमि न्युज लाइव्ह वर अतिक्रमणधारकासाठी.... जमिनीच्या मशागतीसाठी आणि पेरणीसाठी परमिशन मिळणे बाबत.... आंदोलन खामगाव शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर नांदुरा सर्व तालुक्यातील सुचित करण्यात येते की भुईमुक्त मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त संघटनेच्या वतीने अतिक्रमणधारकांना मशागतीसाठी तसेच पेरणी करण्यासाठी परमिशन मिळणे बाबत आंदोलन दिनांक 17. 6 .2026 रोजी उप विभागीय अधिकारी खामगाव येथे करण्याचे आयोजन केले आहे तरी सर्व अतिक्रमण धारकांना आवाहन करण्यात येते की येत्या 17 तारखेला मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या हक्काचे लढाईला. बळ द्यावे याच उद्देशाने खामगाव शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर नांदुरा तालुक्यातील सर्वगोरगरीब शेतकरी कष्टकरी या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी दिनांक 17. 6. 2026 उपविभागीय अधिकारी खामगाव येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे खामगाव ता अध्यक्ष भाई महेंद्र खंडारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे यावेळी भाई भरत मुंडे भाई विलास पहुरकर ता अध्यक्ष भाई शक्ती जाधव ता अध्यक्ष भाई गौतम जाधव तालुका उपाध्यक्ष खामगाव संगिता धुरंदर महिला आघाडी ता अध्यक्ष खामगाव.सरला ताई वाकोडे महिला आघाडी ता. अध्यक्ष शेगांव.तथा भुमि मुक्ती मोर्चा बहुजन मोर्चा शेगाव... इत्यादी पदाधिकारी या आंदोलनाच्या मिटिग साठी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306आयोजन.....भाई महेंद्र खंडारे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

Image

* 1 मे आज तथागत गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जगामध्ये साजरी *ब्रेकिंग..... माय भुमि न्युज लाइव्ह वर 👍👍👍👍👍👍👍*1. मूलभूत माहिती*- *जन्मनाव*: सिद्धार्थ गौतम- *जन्म*: इ.स.पू. 563, वैशाख पौर्णिमा, लुंबिनी वन, नेपाळ- *आई-वडील*: राजा शुद्धोदन आणि राणी महामाया- *कूळ*: शाक्य वंश, क्षत्रिय- *पत्नी*: यशोधरा- *पुत्र*: राहुल- *महापरिनिर्वाण*: इ.स.पू. 483, वयाच्या 80व्या वर्षी, कुशीनगर*2. जीवनातील 4 प्रमुख टप्पे*टप्पा वय घटना**बालपण** 0-29 कपिलवस्तूच्या राजवाड्यात ऐश्वर्यात वाढले. ज्योतिषांनी भविष्यवाणी केली - चक्रवर्ती सम्राट किंवा संन्यासी होतील**4 दृश्ये** 29 म्हातारा, रोगी, प्रेत आणि संन्यासी पाहून वैराग्य आले**महाभिनिष्क्रमण** 29 पत्नी-पुत्र-राज्य सोडून सत्याच्या शोधात गृहत्याग**ज्ञानप्राप्ती** 35 बोधगया येथे पिंपळाखाली 49 दिवस तपश्चर्येनंतर "बुद्ध" झाले**धम्मचक्र प्रवर्तन** 35 सारनाथ येथे 5 शिष्यांना पहिला उपदेश**महापरिनिर्वाण** 80 कुशीनगर येथे देहत्याग*3. बुद्ध म्हणजे काय?*"बुद्ध" म्हणजे "जागृत झालेला" किंवा "ज्ञानी". गौतम बुद्ध हे व्यक्तीचे नाव नसून एक पदवी आहे. तथागत म्हणजे "तसे आलेले, तसे गेलेले" – सत्याच्या मार्गाने आलेले.*4. प्रमुख शिकवण - धम्म**चार आर्य सत्य:*1. *दुःख*: जगात दुःख आहे2. *दुःख समुदय*: दुःखाला कारण तृष्णा/इच्छा आहे 3. *दुःख निरोध*: तृष्णेचा नाश केला की दुःख संपते4. *दुःख निरोधगामिनी प्रतिपदा*: दुःख नाशाचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग*अष्टांगिक मार्ग:*1. सम्यक दृष्टी - योग्य समज2. सम्यक संकल्प - योग्य विचार 3. सम्यक वाचा - सत्य बोलणे4. सम्यक कर्म - योग्य कृती5. सम्यक आजीविका - प्रामाणिक उपजीविका6. सम्यक व्यायाम - योग्य प्रयत्न7. सम्यक स्मृती - जागरूकता8. सम्यक समाधी - एकाग्रता*पंचशील - 5 नैतिक नियम:*1. प्राणीहिंसा न करणे2. चोरी न करणे 3. व्यभिचार न करणे4. खोटे न बोलणे5. मादक पदार्थ सेवन न करणे*5. बुद्धांची वैशिष्ट्ये*- *मध्यम मार्ग*: अति भोग आणि अति त्याग दोन्ही टाळा- *अनीश्वरवाद*: देव/ईश्वर मानत नाहीत, कर्म आणि पुनर्जन्म मानतात- *अनित्य, अनात्म, दुःख*: सर्व अनित्य आहे, आत्मा नाही, आसक्तीमुळे दुःख- *विज्ञानवादी*: कोणतीही गोष्ट तपासून, अनुभवून स्वीकारा. "एहि पस्सिको" - या आणि पाहा*6. बौद्ध धर्माचा प्रसार*बुद्धांनी 45 वर्षे पायी फिरून धम्माचा प्रसार केला. सम्राट अशोकाने इ.स.पू. 3ऱ्या शतकात बौद्ध धर्म श्रीलंका, म्यानमार, थायलंड पर्यंत नेला. आज जगात 50 कोटींहून अधिक बौद्ध आहेत.*7. बौद्ध धर्माच्या 3 प्रमुख शाखा*1. *थेरवाद* – श्रीलंका, थायलंड, म्यानमार. मूळ शिकवण2. *महायान* – चीन, जपान, कोरिया. बोधिसत्व संकल्पना3. *वज्रयान* – तिबेट, भूतान. तंत्र-मंत्र*8. भारतातील 4 प्रमुख बौद्ध तीर्थस्थळे*1. *लुंबिनी* – जन्मस्थान, नेपाळ2. *बोधगया* – ज्ञानप्राप्ती, बिहार. महाबोधी मंदिर UNESCO स्थळ3. *सारनाथ* – पहिला उपदेश, उत्तर प्रदेश 4. *कुशीनगर* – महापरिनिर्वाण, उत्तर प्रदेश*9. भारतातील नवयान बौद्ध धर्म*14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दिक्षाभूमीवर 5 लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याला नवयान म्हणतात.*10. बुद्धांचे प्रसिद्ध वचन*"अप्प दीपो भव" – स्वतःच स्वतःचा दीप व्हा."सर्व पापस्य अकरणं" – कोणतेही पाप करू नका.बुद्धांच्या कोणत्या पैलूबद्दल आणखी माहिती हवी? त्यांचे ध्यान, जातक कथा, की बौद्ध भिक्खूंचे नियम?शेतकरी क्रांती संघटनेचे युवा नेते तथा भाई सिद्धू साळवे यांच्याकडून बुद्ध पौर्णिमेच्या संपूर्ण भारत वाशीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

Image

ब्रेकिंग न्यूज.....माय भूमी न्यूज बुलढाणा संपादक गजानन धंदरे मो 9850835306.....प्रतीक राजू सुरवाडे त्याची आई सौ वैशाली राजू सुरवाडे रा निळेगाव ता खामगाव जि बुलढाणा आज रोजी दिनांक 01/04/2026 पत्रकार गजानन धंदरे यांना माहिती मिळाली असताना सौ वैशाली राजू सुरवाडे यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे पोलीस प्रशासन शासन प्रशासनाच्या दिरंगाई मुळे आणि भ्रष्टाचारामुळे गरीब दलित कुटुंबावर होणाऱ्या अन्य अत्याचार संदर्भात आत्मदहन करणार आहे आत्मदान करण्याचे कारण त्या ग्रामीण पोलीस स्टेशन खामगाव येथे तक्रार देण्याकरता गेल्या असताना त्यांना तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवण्यात आली व त्यांना तिथून हाकलून देण्यात आले याकरिता त्यांनी कायदेशीर सल्ला घेऊन सदर कर्मचारी अधिकारी यांच्यावर शिस्तभंग कायदा लागू करण्यात यावा व त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याकरिता दिनांक 14/04/2026 रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करणार आहे त्याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील संबंधित कर्मचारी गजानन पिराजी सोनटक्के शेगाव पोलीस स्टेशन अहिरकर साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार मुकेश इंगळे ग्रामीण पोलीस खामगाव कर्मचारी या ठिकाणी संगत मत करून शिस्तभंग केला आहे त्यांच्यावर शिष्टभंगाची कारवाई करण्याकरिता एक दलित महिला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आत्मदहन करणार आहे याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील अशी माहिती आमच्या पत्रकारांना मिळाली आहे त्यांनी आज रोजी टपालाद्वारे ही माहिती बुलढाणा येथे पाठवली आहे

Image

*संयुक्त किसान मोर्चा – SKM*ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर ९ मार्च २०२६, नवी दिल्ली*शेतकरी-कामगार संसदेकडून केंद्र सरकारला इशारा : कॉर्पोरेटधार्जिण्या, अमेरिकाधार्जिण्या धोरणांचा त्याग करा, अन्यथा देशभर दीर्घकालीन संयुक्त संघर्षाला सामोरे जावे लागेल**२३ मार्च २०२६ हा मुक्त व्यापार कराराविरोधात ‘साम्राज्यवाद विरोधी दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन, १ एप्रिल २०२६ रोजी ४ श्रम संहितांविरोधात ‘अखिल भारतीय काळा दिवस’; सर्व राज्यांत महापंचायती घेऊन कॉर्पोरेटविरोधी जनसंघर्ष तीव्र करणार**GST कायदा २०१७ मध्ये दुरुस्ती करून राज्यांचे कराधिकार पुनर्स्थापित करा – महसुलातील राज्यांचा वाटा सध्याच्या ३३% ऐवजी ६०% करा (सेस व अधिभारासह)*९ मार्च २०२६ रोजी दिल्लीच्या जंतर मंतर येथे झालेल्या शेतकरी-कामगार संसदेत केंद्र सरकारला इशारा देण्यात आला की, कॉर्पोरेटधार्जिणी आणि अमेरिकाधार्जिणी धोरणे व कायदे लादण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आक्रमक आणि हुकूमशाही पद्धती तत्काळ थांबवाव्यात; अन्यथा शेतकरी-कामगारांच्या सर्व महत्त्वाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आणि देशविरोधी, जनविरोधी धोरणे मागे घेतली जाईपर्यंत देशभर दीर्घकालीन, सतत्याचे, संयुक्त संघर्ष उभारले जातील. संसदेत शेतकरी-कामगारांना व्यापक आंदोलनांसाठी सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले तसेच समाजातील सर्व प्रगत आणि लोकशाहीवादी घटकांनी या चळवळींना सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.व्यापक संघर्षांची तयारी म्हणून २३ मार्च २०२६ रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात ‘साम्राज्यवाद विरोधी दिवस’ पाळण्यात येईल. तसेच १ एप्रिल २०२६ रोजी ४ श्रम संहितांच्या अंमलबजावणीविरोधात ‘अखिल भारतीय काळा दिवस’ पाळण्यात येईल. याशिवाय सर्व राज्यांत महापंचायती घेऊन कॉर्पोरेटविरोधी व्यापक जनसंघर्ष तीव्र केले जातील.भारतीय संसदेच्या अधिवेशनाच्या समांतर राष्ट्रीय राजधानीत आयोजित केलेल्या या शेतकरी-कामगार संसदेला केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने, स्वतंत्र क्षेत्रीय महासंघ-संघटनांनी तसेच संयुक्त किसान मोर्चाने (SKM) एकत्रितपणे आयोजित केले होते. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भव्य अखिल भारतीय सार्वत्रिक संपाबद्दल देशातील कामगारवर्गाचे अभिनंदन करण्यात आले आणि मोदी सरकारच्या कामगारविरोधी व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधातील तो एक प्रभावी इशारा असल्याचे नमूद करण्यात आले.सर्व वक्त्यांनी अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारने असमान व शोषणकारी भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार स्वीकारल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. कॉर्पोरेट हितसंबंधांशी हातमिळवणी करून कामगारविरोधी आणि शेतकरीविरोधी उपाययोजना राबविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली.जाहीरनाम्यात अमेरिकेला जगातील श्रमिक वर्गाचा सर्वात मोठा शत्रू आणि जागतिक शांततेसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थात्मक व्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका म्हटले आहे. व्यापारविषयक बाबींमध्ये अमेरिकेच्या दबावापुढे झुकणे थांबवावे, असे केंद्र सरकारला ठाम इशारा देण्यात आला. तसेच इराणवरील युद्धाचा तात्काळ अंत करण्याची मागणी करून जागतिक शांततेसाठी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. खाडी देशांतील भारतीय कामगारांचे संरक्षण करावे आणि त्या देशांना होणाऱ्या सर्व कृषी निर्यातीसाठी विशेष भरपाई देऊन शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल याची खात्री करावी, अशी मागणीही करण्यात आली.इतिहास घडविणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ९ डिसेंबर २०२१ रोजी SKM ला दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी न केल्याबद्दल केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. त्या आंदोलनात ७३६ शेतकऱ्यांनी प्राणांचे बलिदान दिले होते. संसदेत सर्व पिकांची खरेदी C2+50% या सूत्रानुसार किमान आधारभूत किंमतीची (MSP) हमी देणारा कायदा संसदेत करावा, अशी मागणी करण्यात आली. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण करावे, कृषी-आधारित उद्योग सार्वजनिक आणि सहकारी क्षेत्रात उभारावेत, शेतीवरील कॉर्पोरेट ताबा थांबवावा आणि मूल्यवर्धनातून निर्माण होणारा नफा प्राथमिक उत्पादकांना वाटावा, अशी मागणीही करण्यात आली.सरकारने कामगारांचे सर्व हक्क हिरावून घेणाऱ्या आणि संघटना स्थापन करण्याचा हक्क, सामूहिक वाटाघाटीचा हक्क, संपाचा हक्क आणि ८ तासांच्या कामाच्या दिवसाचा हक्क काढून घेणाऱ्या प्रतिगामी चार श्रम संहितांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यास देशातील कामगारवर्ग संयुक्त संघर्ष उभारेल, असा इशारा देण्यात आला.संसदेने भारत-अमेरिका अंतरिम व्यापार चौकट नाकारावी, वीज (दुरुस्ती) विधेयक मागे घ्यावे, बियाणे विधेयक २०२५ मागे घ्यावे, VB GRAM G कायदा रद्द करावा आणि मनरेगा (MNREGA) पुन्हा सुरू करून त्यात २०० दिवसांचे काम व प्रतिदिन ७०० रुपये मजुरी द्यावी, अशी मागणी केली.राज्यांच्या आर्थिक साधनसंपत्तीवर गदा आणून अधिकारांचे केंद्रीकरण केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. GST कायदा २०१७ मध्ये दुरुस्ती करून राज्यांचे कराधिकार पुन्हा बहाल करावेत आणि महसुलातील राज्यांचा वाटा सध्याच्या ३३% ऐवजी ६०% (सेस आणि अधिभारासह) करावा, अशी मागणी करण्यात आली.ही संसद शहनाज रफीक (INTUC), मुकेश कश्यप (AITUC), नारायण सिंग (HMS), ए. आर. सिंधू (CITU), आर. के. शर्मा (AIUTUC), लता (SEWA), राघव सिंग (AICCTU), गजराज सिंग (UTUC) तसेच एसकेएमतर्फे पी. कृष्णप्रसाद (AIKS), युधवीर सिंग (BKU- टिकैत), राजन क्षीरसागर (AIKS-AB), हंसराज राणा (AIKKMS), धर्मपाल सिंग (AIKKMS), सतीश आजाद (KKU), प्रेमसिंग गेहलावत (AIKM), जोगिंदर सिंग नैन (BKU-Nain) आणि सुनील तराई (किसान समिती) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.वक्त्यांमध्ये SKM तर्फे डॉ. अशोक ढवळे (AIKS), युधवीर सिंग (BKU- टिकैत), रेवुला वेंकैया (AIKS-AB), सत्यवान (AIKKMS), आशिष मित्तल (AIKMS), शशिकांत (KKU), डॉ. सुनीलम (KSS), पुरुषोत्तम शर्मा (AIKM), जोगिंदर नैन (BKU- नैन), मनीष भारती (JKA), कर्णैल सिंग इकोलाहा (AISKS) आणि केंद्रीय कामगार संघटनांतून अशोक सिंग (INTUC), अमरजीत कौर (AITUC), एच. सी. त्यागी (HMS), सुदीप दत्ता (CITU), राजेंद्र सिंग (AIUTUC), लता (SEWA), राजीव डिमरी (AICCTU) आणि शत्रुजीत (UTUC) यांचा समावेश होता.*संयुक्त प्रसिद्धी : केंद्रीय कामगार संघटनांचा मंच आणि संयुक्त किसान मोर्चा*मीडिया सेल | संयुक्त किसान मोर्चा*महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा संपर्क : मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद

Image

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर राघव चड्डा यांनी मोबाईल वापरकर्त्यांना येणाऱ्या कॉल वर कॉल करण्याचे नाव कॉलर दिसावे यासाठी मागणी केली आहे मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक कॉल सोबत कॉलरचे नाव अधिकृत रित्या दिसावे फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यवस्था लागू करावी ही सेवा सर्व केली कॉम कंपनीने अनिवार्य करावी तसेच केंद्रीय दूरसंचार मंदिराकडे टेलिकॉम रेगुलर याथोडीऑफ इंडिया थेल कडे यांनी ही मागणी केली आहे.... उद्देश काय काय आहेत ऑनलाइन बनावट कॉल कमी करणे नागरिकांची सुरक्षितता वाढविणे ट्रू कॉलर सारख्या खाजगी यावर अवलंबित कमी करणे थेल कडे कॉलर नेम पर्सनॅलिटी प्रणाली लागू करण्याबाबत चर्चा झाली आहे आणि काही ठिकाणी चाचणी देखील करणे आली आहे पण सर्वत्र पूर्ण अंमलबजावणी अजून झालेली नाही आपचे खासदार राघव चड्डा यांच्या मागणीशी संबंध हा का? असाल तर कमेंट मध्ये होय पाठवा आणि नागरिकांना सहकार्य करा महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा...मो नंबर 9850835306

Image

डोळस पत्रकाराचा ,आंधळा कारभार पंधरा दिवसात पैसे दुप्पट, की पत्रकाराच्या करामती ब्रेकिंग...... माय भुमि न्युज वर पंधरा दिवसात पैसे दुप्पट करून देतो असे असे सांगून स्वतःला मारहाण करण्याची खोटी फिर्यादी देणाऱ्या पत्रकारावर आता संशयाची सुई भुगाव लागली आहे. सदरचा पत्रकार हा होतोय आहे की किती दिवसांपूर्वी पत्रकारिते क्षेत्रात पदार्पण केले याचा खुलासाही आता पोलीस प्रशासनाने अत्यंत गरजेचे आहे हे संपूर्ण प्रकरण हे बनावट वाटत असून अशा प्रकारची मारहाण झालीच नसल्याचा खुलासा परिसरातील नागरिकांनी केला आहे यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार सविस्तर असे की, दिनांक 24 जानेवारी रोजी शेगाव रोडवरील हॉटेल राजवाडा या ठिकाणी तथाकथित पत्रकार राजू उकरडा थेरो कार यांना अकोला येथील आरोपी दीपक पवार जात मेहतर यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मारहाण करण्यात आल्याची तक्रार शेगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दीपक पवार याच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यासोबतच अधिक पाच ते सहा अनोळखी इसमानवर सुद्धा त्यांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहे या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की दवाखान्याच्या कामाकरिता ऑनलाईन व त्या स्वरूपात राजू तिरोकाऱ्यांनी आठ लाख रुपये दिले होते सदर पैसे हे पंधरा दिवसात दुप्पट करून देणार होता परंतु आरोपी हा फिर्यादीला आज उद्या देतो असे म्हणून टाळत होता यादरम्यान साक्षीदार अमोल जगन्नाथ ढोल यांनी फोन करून घटना तारीख वेळेवर ठिकाणी संगणमताने बोलून आरोपीला मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंद करण्यात आली आहे या संदर्भात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी या सर्व प्रकरणा भोवती संशयाची सुई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे पत्रकार हा जागृत असला तरी त्या पत्रकाराने पैसे पाडण्यासाठी व पैशाची रक्कम दुप्पट करून देण्यासाठी पैसे का दिले हाही एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे पत्रकार हा नेहमी समाजात जागृत असतो अनेक ठिकाणी पैशाचे पाऊस पडणारे नागरिक असतात पैशाचे आम्हीच दाखवून सोने-चांदी दाखवून या गडाचे रूपांतर सोन्यात करण्याचे अनेक टोळ्या सगळ्या सक्रियअसताना पत्रकाराने या अशा भूलथापांना बळी पडून आठ लाख रुपयांची रक्कम गुंतवलीच कशी असा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान हा सर्व भाग पोलीस चौकीचा असला तरी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून घडलेल्या घटनेची सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून त्याचप्रमाणे आरोपी व फिर्यादी यांच्या घराची झाडाझडती घेऊन योग्य तो तपास करून जनतेसमोर खरे प्रकरण समोर आणावे हीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असून अशी हेकोणतीच घटना शेगाव रोड परिसरातील हॉटेल राजवाडा या परिसरात कुठेही घडली नसल्याची चर्चा यादरम्यानसेगाव परिसरात रंगू लागली आहेमहाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद

Image

*बुलढाणा येथे 31 जानेवारी रोजी आंबेडकरी चळवळीच्या पत्रकार दिनानिमित्त ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन*ब्रेकिंग...... माय भुमि न्युज वर -बुलढाणा - *बुलढाणा येथे शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता पत्रकार भवन,बस स्टँड जवळ बुलढाणा येथे आंबेडकरी चळवळीच्या पत्रकार दिनानिमित्त ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन न्यूज पेपर्स संस्थेतंर्गेत करण्यात आले आहे.* *यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे उपस्थित राहणार असून उद्घाटक माजी जिल्हाधिकारी बुलढाणा तथा अमिता फिल्म इंडस्ट्रीज व अमिता ऍग्रो इंडस्ट्रीज चे संचालक सुनिल शेळके,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार,साहित्यिका तथा समाजसेविका वनश्री डॉ. ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे ह्या उपस्थित राहणार आहेत.* *तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ.संजुभाऊ गायकवाड आमदार बुलढाणा विधानसभा सभा,आ.धिरजभाऊ लिंगाडे आमदार अमरावती पदवीधर मतदार संघ,गुलाबराव खरात मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा,**डॉ.दत्तात्रय बिराजदार जिल्हा शल्य चिकीत्सक बुलढाणा,मेडिकल कॉलेज बुलढाणा चे अधिष्ठाता कैलास झिने,शरद पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा,शासकीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे,व्हि.एस.कुमरे तहसिलदार बुलढाणा, प्रा.एस.पी. हिवाळे संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन न्युज पेपर्स असोसिएशन, म.रा.,मा.व्हि. एस. कुमरे तहसिलदार बुलढाणा, महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सामाजिक कार्यकर्ते पवन भालेराव, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, उद्योजिका डॉ.अर्जिता हेलोडे, म.रा.मराठी पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष प्रा.सुभाष लहाने,विनोद इंगळे संचालक विश्वराधा अर्बन, बुलढाणा, डॉ.गणेश गायकवाड जेष्ठ सर्जन व ज्येष्ठ शायर बुलढाणा,गणशे पांडे मुख्याधिकारी न.प. बुलढाणा, दैनिक महाभूमी बुलढाणा चे संपादक सुरेश देवकर,कु.मृणाल सावळे अध्यक्ष महिला आघाडी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, गजेंद्र गवई लार्ड बुद्धा टि.व्हि जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा,ज्ञानेश्वर बुधवत संपादक दैनिक लोकनेता,**उपसंपादक दैनिक पुण्यनगरी बुलढाणा सचिन लहाने,उपाध्यक्ष जिजाऊ अर्बन शिवाजी तायडे, गजानन राऊत अध्यक्ष स्वामी समर्थ अर्बन बुलढाणा,प्रा.डी.एस.लहाने* *संस्थापक अध्यक्ष शिवसाई नागरी सह पत.मर्या बुलढाणा,जितेंद्र काळे कार्यकारी अभियंता सा.बां.बुलढाणा,आश्रृबा शेवाळे शासकीय कान्ट्रॅक्टर बुलढाणा,राजेंद्र काटे कॉन्ट्रॅक्टर मेहकर साखरखेर्डा,मा.कैलास सुखादाने राज्य सरचिटणीस भीमशक्ती संघटना,**नंदिनीताई तारपे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य आदिवासी विभाग, अनंता शिंदे* *शिवसेना,ऑल इंडिया पॅन्थर सेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख आकाश हिवाळे आदि मान्यवर, विचारवंत उपस्थित राहणार आहेत.* *या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एस.पी.हिवाळे रिपब्लिकन न्युज पेपर्स असोसिएशन बुलढाणा जिल्हा व दैनिक विश्वसम्राट चे जिल्हा प्रतिनिधी प्रा.भास्कर इंगळे यांनी पत्रिकेद्वारे कळविले आहे*महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद

Image