ब्रेकिंग... माय भुमि न्युज लाइव्ह वर अतिक्रमणधारकासाठी.... जमिनीच्या मशागतीसाठी आणि पेरणीसाठी परमिशन मिळणे बाबत.... आंदोलन खामगाव शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर नांदुरा सर्व तालुक्यातील सुचित करण्यात येते की भुईमुक्त मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त संघटनेच्या वतीने अतिक्रमणधारकांना मशागतीसाठी तसेच पेरणी करण्यासाठी परमिशन मिळणे बाबत आंदोलन दिनांक 17. 6 .2026 रोजी उप विभागीय अधिकारी खामगाव येथे करण्याचे आयोजन केले आहे तरी सर्व अतिक्रमण धारकांना आवाहन करण्यात येते की येत्या 17 तारखेला मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या हक्काचे लढाईला. बळ द्यावे याच उद्देशाने खामगाव शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर नांदुरा तालुक्यातील सर्वगोरगरीब शेतकरी कष्टकरी या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी दिनांक 17. 6. 2026 उपविभागीय अधिकारी खामगाव येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे खामगाव ता अध्यक्ष भाई महेंद्र खंडारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे यावेळी भाई भरत मुंडे भाई विलास पहुरकर ता अध्यक्ष भाई शक्ती जाधव ता अध्यक्ष भाई गौतम जाधव तालुका उपाध्यक्ष खामगाव संगिता धुरंदर महिला आघाडी ता अध्यक्ष खामगाव.सरला ताई वाकोडे महिला आघाडी ता. अध्यक्ष शेगांव.तथा भुमि मुक्ती मोर्चा बहुजन मोर्चा शेगाव... इत्यादी पदाधिकारी या आंदोलनाच्या मिटिग साठी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306आयोजन.....भाई महेंद्र खंडारे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

Popular posts from this blog

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर.... सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या रास्त न्याय मागण्या... खामगाव तालुक्यातील शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने खामगाव नगर परिषदेतील सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या राष्ट्र न्याय मागण्या..(१) खामगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन 400 सफाई कामगार भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावे जर पाठवलेले असतील तर प्रस्तावाची नक्कल साक्षात प्रत संघटनेला द्यावी (२) सफाई कामगारांना कचरा गाडी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे (३) शासन आदेशानुसार खामगाव शहरातील सर्व सफाई कामगारांचे राहते घरी नमुना ड आठ अ नावे करण्यात यावे प्रत्येक सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून 30 बाय 50 चे प्लॉट वाटप करण्यात यावे (४) सफाई कामगार पुरुष महिला यांना प्रत्येकी दोन ड्रेस चप्पल गम बूट देण्यात यावे (५) सर्व सफाई कामगारांना रक्षाबंधनापूर्वी पगार व पेन्शन देणे द्यावे तसेच घंटागाडी कामगारांना पगार देण्याचे आदेश कंत्रा दारास घ्यावे (६) सफाई कामगारांना साफसफाईची कामासाठी लागणारे सर्व साहित्य त्वरित देणे द्यावी (७) सेवा नियुक्त मयत सफाई कामगारांचे वारसांना नामनिर्देशातील व्यक्तींना शासन निर्णय प्रमाणे वारसा हक्काचे त्वरित सेवेत समावून करण्यात यावे (८) शासन नियमाप्रमाणे सूची सेवा नियुक्ती मागण्या आला सफाई कामगारांना वेदकीय प्रभागाची अट न घालता सोयीच्या सेवा नियुक्ती कालावधीत नियमाप्रमाणे देण्यात यावी (९) सर्व सफाई कामगारांना श्री गोगानवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अग्रेस रक्कम दहा हजारा देण्यात यावी(१०) शासन आदेशानुसार सफाई कामगारांना सर्व शासकीय सुट्ट्या विना नीलम न लागू करण्यात याव्या शासकीय सुट्ट्या त्या दिवशी कामे केलेल्या दिवसांचा मोबदल्याची शासन निर्णय निघल्यापासूनची थकीत रक्कम त्वरित अदा करणे द्यावी (११) नगरपरिषद खामगाव तर्फे कृषी उत्पन्न लॉन्स मध्ये मेतर समाजाचे इष्टदेव श्री गोगाजी महाराजांची गुगामेंडी पासून जन्मोत्सव निमित्त जागा उपलब्ध करून देऊन मंदिर बांधून देण्यात यावे याकरिता निवेदन सादर याच अनुषंगाने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने शिवराज्य सफाई संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश कबीरदासजी गहलोत (राजपूत) तसेच शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे सचिव.... शंभू नंदलालजी शर्मा यांनी यावेळी आपले पदाधिकारी घेऊन व पदाधिकाऱ्यांच्या विश्वास टाकून सदर सूचना सांगून या संघटनेच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद खामगाव यांना देण्यात आले प्रतिलिपी...मा मुख्यमंत्री महाराष्ट्र मंत्रालय मुंबई. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, माननीय आकाश दादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगाव मतदार संघ महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय संचालक नगर विकास विभाग संचालक मुंबई, माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मंत्रालय मुंबई 32, माननीय विभागीय आयुक्त तथा नगरपालिका प्रशासन प्रादेशिक विभाग अमरावती, माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी खामगाव, माननीय संपादक माय भूमी न्यूज नेटवर्क खामगाव बुलढाणा.... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306

बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यात तलवारी कशासाठी असा प्रश्न जनतेच्या मनात... यामध्ये आधी तलवारी नांदुऱ्यामध्ये आता खामगाव मध्ये पोलिसांच्या सतरंगी मुळे मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये शेगाव पोलिसांनी आणि खामगाव पोलिसांनी 19 तलवारी जप्त केले आहेत आता यामध्ये काही दिवसापूर्वी नांदुरा शहरातील शाईन कॉलनी धारदार तलवारीची विक्री करणारा आरोप्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती यामध्ये 41 तलवारी अर्थाचा दीड लाखांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा साहेब(भा.पो.से.) यांनी 20 ऑगस्ट रोजी मिळाल्या माहितीनुसार यामध्ये नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम वय 33 वर्षे शाईन कॉलनी नांदुरा त्याच्याच राज्या घरामध्ये तलवारी निघाल्या होत्या तो घरामधूनच तलवारी विक्री करायचा त्याचाच आज रोजी शेगाव खामगाव शहरामध्ये आणि शिवाजीनगर पोलीस हद्दीत मिळून आल्या 19 तलवारी ह्या सुद्धा जप्त करण्यात आल्या आरोपीलाअटक करण्यात आली त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यामध्ये खामगाव येथील आरोपी सुद्धा यामध्ये समावेश आहे यामध्ये त्यांचे नाव इमरान अब्दुल राहणार मेहबूबनगर खामगाव दुसरा शेख नदीम शेख सरदार राहणार मेहबूबनगर खामगाव... या बातमीतून सतर्क रहा जागृत रहा असा इशारा... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा.... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर आता राज्यात निवडणुका सुरू आहेत नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती सोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती सुरू होणार आहे...याकरिता योग्य उमेदवार निवडण्याची संधी मतदारांच्या हातात आहे गोरगरीब जनतेचे काम करणारे साध्या वेशभूषेत असणारे सामान्य घरातून व सामान्य वर्गातून तळागाळातील लोकांचे काम करणारे पांडुरंग जाणोकार हिवरखेड सर्कल लढविणार आहेत पांडुरंग जानोकार यांच्या बद्दल सांगायचे म्हटले तरहे अजित पर्व अर्थात राष्ट्रीय काँग्रेस पार्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत साध्या राहणीतले माणस जोडणारी व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जातात म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहकार नेते म्हणून त्यांची ओळख आहे पांडुरंग जानोकार हे हिवरखेड सर्कल लढविणार आहेत अशी चावूल प्रत्येक नागरिकांच्या कानावर पडली आहे कुणबी वर्षे स कुणबी असे समोर चित्र पाहायला मिळते का ?आता प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एकच खदखद जो गोरगरीब जनतेचे काम करीन अशा सदस्यांना निवडून देण्याचा आहे..महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक... गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍👍👍👍👍👍👍👍👍धन्यवाद