Skip to main content
प्रेस नोट8 व्या दिवशीही जिल्हा धिकारी कार्यलय समोर बेमुदत संप सुरूच.२४ जानेवारी पर्यंत निर्णय न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आशा व गट प्रवर्तक कर्मचारी महिलांचा निर्धार कॉ. विनोद झोडगे.!चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण चंद्रपूर. -दि. १९.०१.२०२४ दिनांक १२ जानेवारी २०२४पासून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याकरिता अशा , गट प्रवर्तक कर्मचारी बेमुदत संपावर आहेत आज आठव्या दिवशी एक आनंदाची बातमी मिळालेली आहे की आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० देण्यात येणार., २. आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु. ७००० ची वाढ देण्याचा, ३. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु. १०००० ची वाढ देण्याचा, प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेला आहे म्हणून आता सर्व आशा वर्कर, गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे लक्ष २४ जानेवारी च्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलेले आहे आजच्या बेमुदत चाललेल्या धरणे आंदोलनातून महाराष्ट्र सरकारला इशारा देण्यात आला आहे की जर महाराष्ट्र सरकारने आशा , गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातील अशा , गट प्रवर्तक कर्मचारी हे मुंबईचे आझाद मैदान शिवाजी पार्क व इतर मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाला बसतील असे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बाल विकास मंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव आयुक्त यांना पाठीविण्यात आले आहे. आज धरणे आंदोलनात 8 व्या दिवशीही काँ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो आशा , गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी यांनी संप सुरूच ठेवले आहे.आंदोलनाचे नेतृत्व कॉ.रविंद्र उमाटे, कॉ.प्रकाश रेड्डी, फर्जना शेख,निकीता नीर,सविता बोबडे,रेखा रामटेके,सविता गटलेवार,प्रमिला बावणे केले ,सखू खोके यांनी केले.*मा. संपादक साहेब, मा. वार्ताहर साहेब,*…………………. *आपण आपल्या प्रसिद्ध पत्रकात/वाहिणी/, वेबसाईड मधे बातमीस ✍✍✍ प्रसिद्धि द्यावी हि विनंती.* 🙏🙏🙏........ महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा .... मुख्य संपादक.गजानन धंदरे बुलढाणा 9850835306
Popular posts from this blog