Skip to main content
*गुडशेला जि.प.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती- - प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून विद्यार्थ्याच्या कलागुणाना वाव मिळावा.सरत्या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग व नवीन वर्षाचे स्वागत करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुडशेला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.त्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी नक्कल,सामूहिक नृत्य,एकल नृत्य,नाटिका सादर करून आपले कलागुण सादर केले.शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जालीम पाटील कोडापे,सरपंच जलपत मडावी,भारत तोगरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार,ग्राम सेवक लामगे,अंकुश मोरे, परमेश्वर केसरे, तिरुपती बटवाडे,आनंद दादा पवार, समतादुत बालाजी मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक धारणे सर यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक बोबडे सर यांनी कार्यक्रमासाठी सर्वांनी शांततेचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला व गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा 9850835306 नवीन प्रतिनिधी नेमने आहे चंद्रपूर जिल्ह्याचे काम चव्हाण पहात आहे याच्याशी संपर्क करा 9527249856
Popular posts from this blog