Skip to main content
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाना निवेदन*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाणराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत व1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत व अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी यांच्या मानधनात वाढ व त्यांच्या इतरही समस्या मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत व सौ.सुप्रियाताई सुळे सोबत सविस्तर चर्चा करून महिला तालुका अध्यक्ष सौ. सुनिता मोसेस नामवाड व तालुका अध्यक्ष श्री कैलासभाऊ राठोड सौ.कविताताई आडे नगराध्यक्षा गटनेता श्री.अमरभाऊ राठोड डॉ.पकजभाऊ पवार माझी जि.प.सदस्यश्री.दयानंद राठोड श्री मुकेश चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम जिवती उपस्थित होते व यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा...... माय भुमि न्युज 9850835306
Popular posts from this blog