Skip to main content
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती चंद्रपूर कार्यकारिणी गठित*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.चंद्रपूर -आज दिनांक 4 /02/2024 रोज रविवारला वसंत भवन चंद्रपूर येथे नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष सुरेशजी डांगे सर यांच्या अध्यक्षतेखाली, विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजाराम घोडके सर, कार्याध्यक्ष जब्बार शेख सर व जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शेरकी यांच्या प्रमुख उपस्थितीत म. रा. प्राथमिक शिक्षक भारती संघटना चंद्रपूरची सहविचार सभा घेण्यात आली . यावेळी प्रामुख्याने शिक्षक भारती जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. जिल्हाध्यक्ष - नंदकिशोर शेरकीकार्याध्यक्ष - जब्बार शेखसरचिटणीस - राजेश घोडमारेकोषाध्यक्ष - विलास फलकेसंघटक - विरेनकुमार खोब्रागडेप्रसिद्धीप्रमुख - सुनिल दुर्गेप्रसिद्धीप्रमुख - विजय मिटपल्लीवारउपाध्यक्ष - गिरीधर कोडापेउपाध्यक्ष - पंढरी पवारउपाध्यक्ष - छबन कन्नाकेउपाध्यक्ष - वसंत जनगणवारउपाध्यक्ष - राजेश ठमके8सहसचिव - शिवाजी पवारसहसंघटक - बंडू कन्नाकेमहिला अध्यक्षा - निर्मला सोनवाणेमहिला कार्याध्यक्ष - रंजना तडससरचिटणीस - माधुरी पोंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली . सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारती दिनदर्शिका देऊन स्वागत करण्यात आले . त्याचप्रमाणे सर्व तालुकाध्यक्षांचे स्वागत करण्यात आले . व शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी शिक्षक भारती संघटना प्राथमिकचे पदाधिकारी चिमूरचे तालुका सचिव केलास बोरकर ,राजुरा तालुका अध्यक्ष संजय बोबाटे, गिरीधर बोबडे, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष प्रभाकर कुळमेथे, गोंडपिपरीचे कचरू कोंडेकर, जिवती उद्धव पवार, मुलचे क्रिष्णा बावणे, भद्रावतीचे गणेश टोंगे व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा..... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा 9850835306.
Popular posts from this blog