Skip to main content
संत सेवालाल ........... बेकिंग..,..माय भुमि न्युज बुलढाणा महाराजांचे मानवतावादी विचार स्विकारून प्रगती करा : आमदार सुभाष धोटे*जिवती येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती :-- संत रामराव महाराज चौक, बसस्थानक, जिवती येथे संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंती चे औचित्य साधून जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त सकाळी १० वाजता मिरवणूक काढण्यात आली, ११ वाजता पुजा करण्यात आली,साय. ७ वाजता बंजारा शाहीर कवी लेंगी सम्राट श्री माणिक जाधव व त्यांचा संच देवठाणा पुसद यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. जल, जंगल, जमीन, पशू, पक्षी, मानवप्राणी यांच्या शुध्दतेसाठी, समृध्दीसाठी मानवतावादी विचार व आचारांची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या मानवतावादी विचारांचा स्विकार करून सर्वांनी प्रगती करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उद्घाटक नंदूजी नाईक, सत्कारमूर्ती तुकाराम पवार, नगराध्यक्षा कविताताई आडे, प्रमुख अतिथी माजी आमदार अँड. वामनराव चटप, माजी आमदार अँड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, नंदकिशोर वाढई, केशव ठाकरे, पांडुरंग जाधव, कमलाबाई राठोड, गणपत आडे, डि के चव्हाण, पंचफुला जाधव, सिंधुताई राठोड, देवराव पवार, राहुल चव्हाण, नभिलाश भगत, जगदीश पवार, अंकुश राठोड, एकनाथ राठोड, सुभाष चव्हाण, ममता जाधव, अमर राठोड, अहिल्याबाई चव्हाण, अनुसया राठोड, विलास पवार, विजयालक्ष्मी राठोड, अंजना पवार, सुनीता जाधव, वर्षा जाधव, विमलाताई राठोड, अंकुश गोतावडे, लक्ष्मीबाई जुमनाके, अश्विनी गुरमे, शामराव गेडाम, जमालुद्दीन शेख, तयाबी शेख, जयश्री गोतावडे, मारुती कूमरे, कृष्णा श्रीराम, उर्मिलाताई बेल्हाडे, वसंत राठोड, केशव चव्हाण, सुनंदाबाई राठोड, बालाजी राठोड, दत्ता राठोड, रंजना जाधव, सविता आडे, अनुसया राठोड, बाबूलाल पवार, शंकर कारभारी, विठ्ठल कारभारी, सोमाजी जाधव, रेणुका पवार, कमलाबाई जाधव, अशोक राठोड, नंदूजी नाईक, साहेबराव नाईक, शंकर चव्हाण, तसेच आयोजक कमिटीचे कैलास राठोड, विजय राठोड, अशोक जाधव, ममता जाधव, हिरामण आडे, राजेश राठोड, गणपत आडे, प्रकाश पवार, केशव राठोड, वसंत राठोड, गजानन आडे, सतीश राठोड, पंडित पवार प्रभाकर पवार, किसन राठोड यासह बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा..... मुख्य संपादक, गजानन धंदरे माय भुमि न्युज बुलढाणा मो नंबर ....9850835306.... प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog