Skip to main content
माय भूमी न्यूज साठी आत्ता आलेली सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर राष्ट्रवादी पक्ष चिन्ह अजित पवार गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय आत्ताचे सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला धक्का दिला असून पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिला असून जो न्याय शिंदे गटाला तोच न्याय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे राष्ट्रवादी चिन्ह पक्षाचा निकाल अजित पवार च्या गटाला दिला शरद पवारला हा मोठा धक्का असून शरद पवारांना त्यांच्या नावावर निवडणूक लढवावी लागेल माय भूमी न्यूज साठी जयसिंग पवार अहमदनगर वाळकी महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा, मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा 9850835306 माय भुमि न्युज..... प्रतिनिधी, जयसिग पवार वाळकी अहमदनगर
Popular posts from this blog