Skip to main content
बेकिंग..... संदीप मिटके यांची गुन्हे शाखे अहमदनगर डिवाय एस पि पदी बदली, संदीप मिटके यांची काही दिवसांपूर्वी शासनाने काढलेल्या बदली आदेशाने त्याची शिडी ते नाशिक शहर सहायक पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली होती आज त्यांची नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत Dysp पदी बदलीचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत नगर शहर श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे त्यांनी यापूर्वी काम पाहिलेले आहे नगर शहरातील महत्त्वाच्या मानला जाणारा मोहरम बंदोबस्त गणेशोत्सव त्यांनी चोखपणे पार पाडलेला आहे श्रीरामपूर येथे असताना दिवस येथील हाताळणी तसेच जिल्हात विविध ठिकाणी वेश्याव्यवसाय चालणार्या ठिकाणी छापा टाकून अनेक पीडितांची सुटका त्यांनी केली असून श्रीरामपूर तील मुल्ला कट्टर टोळी विरुध्द मोसक्याच्या लावून त्यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आला असे त्यांचे नगर जिल्ह्यातील काम आहे उल्लेखनीय ठरलेले आहे डि वाय एस पी संदीप मिटके यांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील बदलीने जिल्हात सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे..... मुख्य संपादक, गजानन धंदरे आणि,....... प्रतिनिधी, जोरसिग पवार अहमदनगर,माय भुमि न्युज बुलढाणा
Popular posts from this blog