Skip to main content
*चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभेच्या अतिदुर्गम भागाला बातमी. माय भुमि न्युज वर....शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी खेचून आणला 2 कोटी 10 लाखाचा विकास निधी!*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण *शिवसेना जिल्हाप्रमुख (राजुरा ब्रह्मपुरी चिमूर विधानसभा क्षेत्र ) व जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडू हजारे यांनी चंद्रपूरच्या अतिदुर्गम भागाला 2कोटी 10लक्ष चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती गोंडपिपरी तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या निधीतून पूर्व विदर्भ शिवसेना संघटक किरण भाऊ पांडव यांच्या माध्यमातून दोन कोटी दहा लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला तसेच सुधीरभाऊ मुनगंटीवार वने मत्स्य व सांस्कृतिक मंत्री पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी सुद्धा युतीधर्म पाडात शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांना खनिज निधीतून एक कोटीचा फंड दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तसेच किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर विधानसभा आमदार यांनी सुद्धा प्रभाग 1 दे गो तुकुम चंद्रपूर येथील शिवसेना कार्यालयासमोरील रोडला 60 लाख रुपये तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भीती शिल्प सौंदर्यासाठी 3 लाख रुपये दिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले. तसेच गोंडपिपरी येथे शिवसेना तालुका कार्यालय सुरु करण्यात आले. या सर्व कामांचे उद्घाटन शिवसेना सचिव आमदार विधान परिषद सदस्य मनिषाताई कायंदे यांनी केले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय पईतवार, शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडू हजारे, शिवसेना महिला आघाडी मीनल ताई आत्राम, जिवती तालुका प्रमुख भरत बिरादार. तालुका संघटक गणेश पवार.मोहन आत्राम चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोषजी पारखी, वाहतूक संघटनेचे जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, वैद्यकीय जिल्हा प्रमुख दिपक कामतवार तसेच बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोदभाऊ चांदेकर, पोंभुर्णा तालुकाप्रमुख पंकज वडेट्टीवार, गोंडपिपरी तालुका संघटक देवचंद मडावी अशा अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog