*गोरमाटी भाषा गौरव दाड का करेरो*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण आज विज्ञान आन तंत्रज्ञानेर समिया छ.ये घडीम पेनारी वाते खाली मौखिक रेन चालेनी. मौखिक वाते लकण रकाडनू गरजेर छ. गोरमाटी पेनाती आजेताणू धाटीरो जिवन जगतो आयो छ. तांडो छोडन नवकरी,काम धंदेर निमतेती आपण जनाती गामेम वसेलागे जनाती गोरुरी वाते आपणेन भुलाती छ. धाटी परिवर्तनवादी छ.नवे जूने सब्देर सोबत भाषार जतरा (सायीत्य संमेलन) सालोबाद भराताणी जुने नवे सब्देर मळाभेट घडान लाणू घणो गरजेरो रच. कर्मचारी लकणी लकतानी साहेब बणरे पणन गोरमाटी भाषाम लकेन होटो सरकते दकावच.आंगळीप मोजे आतराज अधिकारी लोक सायीत्येर दळेम वाजरे छ.देका देकी कांयी का हेईनी गोरमाटी भाषाम लकते दकारे छ. यीज एक सबादानेर वात छ.घणो सायीत्य वजी भार आयेर बाकी छ.एकांदी स्मरणिका को क वैचारिक अंक को सतत चालू रकाडणू बुध्दीजीवी लोकुरो काम रच.सेनं चाव जसो प्रतिसाद मळीयेच हाणू केतु आव कोनी पणन आपण जे काम हातेम लाचा ऊ काम आखरीलगू करेर छ हानू ठरालिदेतो पच आचो एक दन प्रतिसाद आपणेन मळेन लग जावच. याडी भेनेर मुंगामोलेर गीदे सामळन समजन ओर फोड काडेर जेनूनं जमच ओणूर सायीत्य एक उच्चकोटीरो सायीत्य करन वाजेन लग जावच.*हारे मांडवाम मछळो भराईय* *विरार जतरा मारे घरेम आईये* ....!मळाव,नसाब,हसाब ये त्रीसुत्रीप तांडो चालतोतो.गीदेम कळच *नाचे कुदेर हामार धाटी* *आब जागे र भायार गोरमाटी* ...!खरो तो सायीत्य चळवळ यी से चळवळेर जननी रच हानू के तरी चालच.लकी लकायी वाते जीवन जगेन प्रेरणा दच.*काई कमी र मारे सेवा भायाम,**का कोणी लके इतिहासेम...!*सेवाभायार यीच्यार सेर भलेर छ यी वात याडीभेनेर गीदेपरेन समजच. सायीत्य चळवळ चलायेर छ येरसारू गीदेर आरत वतारतू आणू गरजेर छ. शासन अन प्रशासनेवाळेन गोरमाटी भाषार दखल लेनू पडेवाळो छ येरसारू आपणी भाषारो लेका जोका जतन रेणू गरजेर छ. आलम दनियामायी छो हजार बोली भाषा केरे छ. भारतीय संविधानेम आठवे सूचीम बावीस भाषान मलक मळो छ.आपण बोला जकोण भाषा कुणस,ओर जागा कत छ देसेम आपण भाषा कत यी भी समण घालणू लागीय. खरो तो आजभी गोरमाटी भाषान आठवी सुचीम जागा मळी कोनी छ.आपण यी हक्क मळायसरके वजी बणे कोनी छा आतरी वात खर छ. सायीत्येम गोडी दकाण पडेणी.*गोरमाटी पर रेदो धेन**गोरमाटी बाप-दादार देन**भुलाडी पड जाय भाषा तो**कुंण वळकीय गोरमाटी केन* देसेम गोरमाटीर एकज वळक बणावा. फक्त एकच नाम रेणू. ऊ*गोरमाटी ...गोरमाटी... गोरमाटी....* पेणार घडीम गोरमाटी भाषा यी लोकभाषा करण वाजरीती.जे गोरमाटी भाषा लोक भाषा र पच ओर गौरव दन का मनायेम आरो कोनी छ ,यी भी एक समण घाले सरीक वात छ. जेर जको भाषा गौरव दन कू मनावच, आलामामा मुहम्मद इकबाल 9 नोव्हेंबर येणूर जलम दनेर निमित्तेती बारा करोड लोक उर्दू भाषा गौरव दन साजरो करच. विष्णू वामन शिरवाडकर 27 फेब्रुवारी येणूर जलम दनेर निमित्तेती 9 करोड लोक मराठी भाषा गौरव दन करण साजरो करच. कवी गिडगू वैकट राममूर्ती 29 ऑगस्ट येणूर जलम दनेर निमितेती तेलगू भाषा गौरव दन करण साजरो करच. डॉ. मोतीरावण कंगाली 2 फेब्रुवारी येणूर जलम दनेर निमितेती गोंडी भाषा गौरव दन करण साजरो करच .गोरमाटी भाषा गौरव दन कुणसो करा? भाषा आन् प्रेरणास्रोतेपं आक्रमण किदे केलं तो समाज दिसाहीन वेजावच. भाषा आन प्रेरणास्त्रोत समाजेन आदरणीय भीमणीपुत्र मोवन नायक बापू क्रांतीसिंह सेवादास तोडावळो ता.14 नोव्हेंबर 2012 पुस्तक लकण वजाळेम लान समाजेन प्रेरणा मळाण दिने छ.गोरमाटी भाषाम एकेती एक सरस पुस्तक वजाळेम लाते छ.वरस 2016माई ये से वाते मुंड्याग मेलन गोरमाटी भाषा गौरव दन साजरा करेर ठराय. पणन ग्रंथ चळवळेर हसाबे तीआपण सेर जबाबदारी छ की पुस्तक मोल लेण वाचणू. केणी कळो क कोनी कळो मालम छेई. जेण कळो ओ पुस्तक मोल लेतानी सायीत्य चळवळ गतिमान किदे ओणूर धन्यवाद. पणन कायी लोकूर माई सायीत्य चळवळ पेक्षा राजकीय वातेप घण गोडी दकावच.हेती भी समाज होटो आरोच हाणू वाटू करच. कायी सोबती भळण वरस 2016 माई कायी वाते काढे पणन आंग बढती कोनी किदे आतरा खरो छ.गोरमाटी भाषान संविधानेर आठवी सूचीम लायेसारू बापूर प्रयत्न करतो रो.गोरमाटी भाषा आठवी सूची म समावेस हेजाणू करनं बापू पत्रवेवार शासनेती किदे छ. बापूर लकणी यी गोरमाटी भाषा मान मळणू करनं शासनेती पत्रवेवारेती हारद करनं देतो र.यी वाते समजन आपण लारेर 2019 ती गोरमाटी भाषा गौरव दन करण भीमणीपुत्र मोहन नायक बापू जलम दन साजरो करेरो ठराय पणन कोरोना बिमारी वात चाव जसी घडी कोनी .वरस 2020 ती गोरमाटी भाषा गौरव दन केयर निरंतर चालू हेगो. गोरमाटी भाषा आन गोंडी भाषा बोलेवाळ लोक भारतेम मोठे प्रमाणेम आज भी छ. संविधानेर आठवी सुचीम आदिवासी आन विमुक्त जमातीर भाषान जागा मळनू काळेर गरज छ.आपणेज जर आपणी भाषार कदर छेनी तो पच सरकारेन तरी कतेती कदर रेवाळ छ.आपण लकेतो गोरमाटी भाषा न्याव मळच. शासन आन प्रशासनेवाळेन गोरमाटी भाषार दखल लेनू पडेवाळो छ येरसारू आपणी भाषारो लेका जोका जतन रेणू गरजेर छ.आपणो पेलो पुस्तक गोरमाटी भाषा लकणू पचच मराठी, हिंदी, तेलुगू, इंग्रजी भाषाम लकते रेणू. यी वाते कळी चाय. युरोप आन अमेरीकाम यीस करोड लोक गोरमाटी भाषा बोलेवाळ रच हानूज ता.३० डिसेंबर २०१३ र लोकमत पेपरेम मिलिंद किर्ती नामेर पत्रकार लकोतो. वजी एकवना ता.८ जुलै २०२३ न ए.बी.पी. माझा बातमी चॅनेलेप दिकाळेम आय क भारत देसेम १९ करोड लोक गोरमाटी (बंजारा)बोलेवाळे छ.खरो तो आपणे गोरमाटी सब्देम भौगोलिक आन ऐतिहासिक संदर्भ मळतो छ करनं गोरमाटी भाषा केरेचा यी वाते हारदेम रेयसरीक छ.गोरमाटी भाषा माई लकणू कतो एक फकडीर धोळे धजा हेट आते रेणू.जनाच खरो गोर गणेर विकास घड सकच. आपण कतराक सायीत्य गोरमाटीम लकन मेलछांडे छा. यी भी तो समण घालेर वात छ. गोरमाटी भाषान न्याव मळणू. गोरमाटी भाषार मोल जना लकेपडेन, कर्मचारी अधिकारीन कळ जाय जना आतेर सरकारेन गोरमाटी भाषार दखल लेनूज लागेवाळो छ. बापूर जगणो कतो गोरमाटी भाषार सेवा करणो ठरोच.करनं दी एप्रिल भीमणीपुृत्र मोहन नायक बापूर जलम दनेर निमित्तेती वरसन वरस गोरमाटी भाषा गौरव दन यी कारीया चालणू- चलाणू आस आसा छ. गोरमाटी भाषा गौरव दन तथा आदरणीय भीमणीपुृत्र मोहन नायक बापूर जलम दनेर लाख लाख शुभेच्छा शुभेच्छूक माय भुमि न्युज.. महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856

Popular posts from this blog

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथील घटना..मुलाने केला वडिलांचा खून असे पोलिसांच्या तपासातूनआले समोर..जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात खूनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही खामगाव तसेच..खामगाव तालुक्यातील लोणी गुरु येथील घटना मुलानेच बापाला संपविले काळीमा फासणारी घटना जन्मदात्या आई-वडिलांचा खून करायला भीत नाही म्हटलं तर बाकी या जगात काहीच सत्य नाही एवढं मात्र खरं खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे 30 एप्रिल च्या सकाळी ही घटना उघड झाली गौरव घेवराळे यांच्या अंगावर असलेल्या भावावरून प्रथमदर्शी निर्गुण खून करण्यात आल्याचे समोर आले पोटच्या मुलाने जोडलांचा खून केल्याचे पुरुषांच्या तपासात समोर आले आहे खामगाव तालुक्यातील मूळ बोताकाजी येथील रहिवासी गौरव हिवराळे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या सासरी लोणीगुरू येथे राहत होते याच दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू देव होता का जिथे त्यांच्या घरात आढळला या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात तिघांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली मुलानेच बापाचा खून केला असे समोर आले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मोबाईल नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये दोन गटात हाणामारी....फिर्यादी तर्फे... पोहे का विठ्ठल चव्हाण वन नंबर 1240 पोलीस स्टेशन तालुका खामगाव कलमी अपराध क्रमांक 82/2025 कलम 109, 118 (१) 132, 121, (१) 223, 189 (२) 192 (२) 191 (३) 190, 352 351 (२)(३) भारतीय न्यायदा प्रमाणे २०२३ कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल आरोपी , (१)निवृत्ती परसराम राऊत (२) सागर मनोहर फुंडकर (३) प्रफुल वैजनाथ पारस्कर (४) रितेश ज्ञानदेव कडाळे (५) राजू पांडुरंग बावणे (६) ज्ञानेश्वर रामकृष्ण बोंबटकार (७) समाधान परसराम महाले (८) अमोल महादेव चोपडे (९) विशाल गोटीराम पवार (१०) पांडुरंग विठ्ठल बाराते (११) विश्वनाथ महादेव भटकर (१२) संजय पंढरी ठाकरे (१३) सतीश वासुदेव खंडारे (१४) मुकिंदा रमेश फुंडकर (१५) राजेश गंगाधर भारसाकडे (१६) कृती श्रीकृष्ण धनोकार (१७) महेंद्र किसन शिंदे (१८) सार्थक रमेश गवई (१९) आश्विन अरुण वाकोडे (२०) गोपाल उत्तम मोरे (२१) सिद्धार्थ दादाराव गवई (२२) निलेश बाबुराव गव ई(२३) साहेबराव भीमराव गव ई(२४) जोगेंद्र यशवंत वाकोडे (२५) मोहन समाधान वानखेडे (२६) विकास प्रकाश गवई (२८) भीमराव त्रंबक गवई (२९) संघपाल संभाजी गवई (३०) विजय कैलास आराख (३१) मुकिंदा यशवंत गवई (३२) रविराज भगवान आराख (३३) राजू बाबुराव गवई (३४) निलेश गवई या सर्व आरोपीला 335 मपोका कलम गुन्हे दाखल करण्यात आले व आरोपी जेरबंद करण्यात आले हिवरखेड गावातील बौद्ध समाजाची लोकांनी दिनांक 13 4 2025 रोजी रात्री इलेक्ट्रिक लाईट बंद करून इलेक्ट्रिक पोल वर निळे झेंडे लावले त्यानंतर दिनांक 14 /4 /2014 रोजी हिंदू समाज लोकांनी सकाळी आपले दुकाने सर्व बंद ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना अचानक इलेक्ट्रॉनिक लाईट बंद झाले तसेच गावातील हिंदू समाजाच्या लोकांनी सालावादाप्रमाणे सहभाग न घेतल्याने दोन्ही समाजातील लोकांमध्ये नाराजी निर्माण झालेली होती गुण्याच्या नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी निर्माण करून हिंदू कुणबी व बौद्ध समाजातील लोकांनी लाट्या-काठ्या लोखंडी पाईप कुराळ दगड विटा असे प्राण घातक शस्त्र घेऊन एकमेकांच्या समोरासमोर येऊन एकमेकांना मादरचोत हरामखोर अशा शिव्या गाळा केल्या व एकमेकांना दगड विटा फेकून मारत होते जितेंद्र किसन शिंदे या जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागर मनोहर फुंडकर यांनी दगड मारून जखमी केले तसेच महेंद्र किसन शिंदे यांनी गौरव फुंडकर यास ठार मारण्याचे उद्देशाने दगड मारला त्यामुळे त्यांचे फोटोवर मुक्का मार लागला त्यावेळी दगडफेकी मध्ये जितेंद्र किसन शिंदे सुरेश सारंग सावंग पांडुरंग बाराते गौरव फुंडकर असे जखमी झाले पोलीस स्टॉप असे दोन्ही समाजाचे लोकांना सोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी पिराजी व पोलीस स्टफला लोटा पाठ करून धक्काबुक्की करून फिर्यादी पोलीस स्टफ करीत असलेल्या शासकीय कर्तव्य मध्ये अडथळा निर्माण केला जिल्हाधिकारी साहेब यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लगन झाल्याप्रमाणे रिपोर्ट वरून अपराध दाखल करण्यात आला अधिकारी... श्री विश्व पानसरे माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री श्रेणिक लोढा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री बी बी महामुनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री प्रदीप पाटील उपविभागी पोलीस अधिकारी मेहकर, प्रभाग खामगाव श्री सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा ठाणेदार कैलास चौधरी... यांनी यावेळी चोको बंदोबस लावला कर्फ्यू नियंत्रण ठेवला...महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर.... सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या रास्त न्याय मागण्या... खामगाव तालुक्यातील शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने खामगाव नगर परिषदेतील सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या राष्ट्र न्याय मागण्या..(१) खामगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन 400 सफाई कामगार भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावे जर पाठवलेले असतील तर प्रस्तावाची नक्कल साक्षात प्रत संघटनेला द्यावी (२) सफाई कामगारांना कचरा गाडी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे (३) शासन आदेशानुसार खामगाव शहरातील सर्व सफाई कामगारांचे राहते घरी नमुना ड आठ अ नावे करण्यात यावे प्रत्येक सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून 30 बाय 50 चे प्लॉट वाटप करण्यात यावे (४) सफाई कामगार पुरुष महिला यांना प्रत्येकी दोन ड्रेस चप्पल गम बूट देण्यात यावे (५) सर्व सफाई कामगारांना रक्षाबंधनापूर्वी पगार व पेन्शन देणे द्यावे तसेच घंटागाडी कामगारांना पगार देण्याचे आदेश कंत्रा दारास घ्यावे (६) सफाई कामगारांना साफसफाईची कामासाठी लागणारे सर्व साहित्य त्वरित देणे द्यावी (७) सेवा नियुक्त मयत सफाई कामगारांचे वारसांना नामनिर्देशातील व्यक्तींना शासन निर्णय प्रमाणे वारसा हक्काचे त्वरित सेवेत समावून करण्यात यावे (८) शासन नियमाप्रमाणे सूची सेवा नियुक्ती मागण्या आला सफाई कामगारांना वेदकीय प्रभागाची अट न घालता सोयीच्या सेवा नियुक्ती कालावधीत नियमाप्रमाणे देण्यात यावी (९) सर्व सफाई कामगारांना श्री गोगानवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अग्रेस रक्कम दहा हजारा देण्यात यावी(१०) शासन आदेशानुसार सफाई कामगारांना सर्व शासकीय सुट्ट्या विना नीलम न लागू करण्यात याव्या शासकीय सुट्ट्या त्या दिवशी कामे केलेल्या दिवसांचा मोबदल्याची शासन निर्णय निघल्यापासूनची थकीत रक्कम त्वरित अदा करणे द्यावी (११) नगरपरिषद खामगाव तर्फे कृषी उत्पन्न लॉन्स मध्ये मेतर समाजाचे इष्टदेव श्री गोगाजी महाराजांची गुगामेंडी पासून जन्मोत्सव निमित्त जागा उपलब्ध करून देऊन मंदिर बांधून देण्यात यावे याकरिता निवेदन सादर याच अनुषंगाने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने शिवराज्य सफाई संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश कबीरदासजी गहलोत (राजपूत) तसेच शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे सचिव.... शंभू नंदलालजी शर्मा यांनी यावेळी आपले पदाधिकारी घेऊन व पदाधिकाऱ्यांच्या विश्वास टाकून सदर सूचना सांगून या संघटनेच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद खामगाव यांना देण्यात आले प्रतिलिपी...मा मुख्यमंत्री महाराष्ट्र मंत्रालय मुंबई. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, माननीय आकाश दादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगाव मतदार संघ महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय संचालक नगर विकास विभाग संचालक मुंबई, माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मंत्रालय मुंबई 32, माननीय विभागीय आयुक्त तथा नगरपालिका प्रशासन प्रादेशिक विभाग अमरावती, माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी खामगाव, माननीय संपादक माय भूमी न्यूज नेटवर्क खामगाव बुलढाणा.... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306