Skip to main content
*जिवती येथे ठाणेदार जगताप साहेबांची बदली बेकिंग ..... माय भुमि न्युज.....वर तर राजपूत साहेबांची नियुक्ती*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण .जिवती -जिवती पोलीस स्टेशन येथील ठाणेदार जगताप साहेब यांची चंद्रपूर येथे बदली झाली व त्यांच्या ठिकाणी नवीन ठाणेदार दाराशींग राजपूत साहेब यांची नियुक्ती झाली आहे, तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार व स्वागत केले, युवा नेते समाजसेवक सुदाम राठोड यांनी पहिलेचे ठाणेदार सचिन जगताप साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व नवीन ठाणेदार दारासिंग राजपूत साहेब यांचे जिवती नगरीत पुष्पगुछ देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित विशाल राठोड, सुरेश राठोड, श्रीदास राठोड, रमेश पवार, दत्ता राठोड, गोपीनाथ चव्हाण,बळीराम राठोड, पांडुरंग जाधव पोलिस पाटील श्रावण चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog