Skip to main content
*हिमायतनगर ला अंबुजा फाउंडेशन चा शेतकरी बातमी..मायभुमि न्युज वर मेळावा*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,कृष्णा चव्हाण जिवती - मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशन काम करीत आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ व्हावी हा एकमेव उद्देश असला तरी निसर्गाचा वातावरणाचा समतोल राखणे आदी बाबींचा समावेश करीत तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.यानुसार शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्याला पूरक व्यवसाय करावेत.त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व प्रशिक्षण देणे यासारख्या विविध बाबींचा समावेश केला जात आहे.आजपर्यंत अंबुजा सिमेंट फाउंडेशन ने शेतकऱ्यास शेत तळे बांधून पाण्याची समस्या सोडवली आहे.परसबाग लागवड करून विषमुक्त भाजीपाला पिके घेणे,आंतरपीक लागवड करणे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्पाचे सुभाष बोबडे सहयोगी प्रकल्प समन्वयक,माधुरी गावडे तालुका कृषी अधिकारी,रवी मडावी कौशल्य विकास,हेमंत भिंगारदेवे गट विकास अधिकारी,शुषमा बोरीकर, रघुनाथ बबीलवर वुमन एक्स्पर्ट,मुनीर सय्यद ,यावेळी सुभाष बोबडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता कुक्कुटलापण, बकरीपालन या सारखे छोटे व्यवसाय करावेत.तसेच कृषी अधिकारी गावडे मॅडम यांनी सांगितले की कृषी योजनाचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला.बऱ्याच वेळा शेतकरी योजनेचा फायदा घेत नाहीत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत जंगापल्ले यांनी केले.प्रास्ताविक महेश उपरे तालुका समन्वयक तर आभार बालाजी नलबले यांनी केले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog