Skip to main content
*पुड्याल मोहदा येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती :-- जिवती तालुक्यातील मौजा पुड्याल मोहदा येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेसमध्ये स्वागत केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात जिवती भाजप कार्यकर्ते उपसरपंच दत्तात्रय कांबळे, हरिश्चंद्र जाधव, संतुका जाधव, पांडुरंग कांबळे, नागनाथ गुट्टे, बालाजी कांबळे, शंतनू ढवळे, कोंडोबा कांबळे, रघुनाथ पांडुरंग कागणे, मारुती व्यंकटी गुट्टे, बालाजी आलट, ज्ञानेश्वर चौकटे, धोंडीबा पवार, लक्ष्मण कांबळे, प्रकाश चौकटे, वेंकटी सुकने, रामदास गुट्टे, रूक्माजी पुष्पपोळ, दत्ता राठोड, रामा सुकणे, विठ्ठल सुकणे, माधव कोनसले, शंकर बळीराम ढवळे, विठ्ठल गुट्टे, ज्ञानेश्वर कांबळे, गोविंद पवार, सखाराम पुष्पपोळ, बालाजी जाधव, तिरुपती जाधव यासह अनेकांचा समावेश आहे. यावेळी या प्रसंगी जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, कृ. उ. बा. स. कोरपनाचे सभापती अशोकराव बावणे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, जिवती काँग्रेसचे नेते सुग्रीव गोतावळे, अश्फाक शेख, श्यामराव गेडाम, विलास पवार, ताजुद्दीन शेख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 985835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog