Skip to main content
अँड.चपळगावकर यांचा स्वतंत्र राष्ट्रीय प्रञकार संघ नवी दिल्ली चे ता अध्यक्ष गजानन धंदरे व त्याची टिम तथा दिव्यांग सँस्थेच्यावतिने सत्कारखामगाव..खामगाव न्यायलयातील सुप्रसिद्ध अधिवक्ता यांची भारत सरकारच्या पब्लिक नोटरी म्हणुन संदिप चपळगावकर यांची नियुक्ती झालेबद्दल त्यांचा सत्कार विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्यावतिने संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन खामगाव येथील संस्थेच्या कार्यलयात करण्यात आला यावेळी शेतकरी नेते कैलास फाटे,यांच्यासह शेखर तायडे मधुकर पाटिल,वसंत चीखलकर,ऊमेश देशमुख,मायभुमी संपादक श्रीगजानन धंधरे,संतोष आटोळे,लक्ष्मण कान्हेरकर,कविता ईंगळे,पल्लवी पाटील,रोहिणी जाधव, राजकुमार चोपडे,हिरालाल लोढायासिद्भु नीर्मळ क्रुष्णा मुक्ते महादेव पांडे आदी हजर होते महाराष्ट्रतील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज शहर प्रतिनिधी संतोष आटोळे खामगाव
Popular posts from this blog