Skip to main content
*बेकिंग........माय भुमि न्युज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने* **महात्मा गांधी बगीचा येथे महात्मा गांधीजींच्या प्रतीमे समोर स्वच्छ्ता*यावेळी खामगाव येथील महात्मा गांधी बगीचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच मा. श्री. प्रविण नाचणकर खामगांव पोलीस ठाणेदार साहेब. यांच्या हस्ते महात्मा गांधी च्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. तसेच या स्वच्छ्ता अभियान द्वारे खामगाव परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतीमेसमोरील परिसराची स्वच्छता केली जात आहे. या वेळी ठाणेदार साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ऋषिकेश वाघमारे जिल्हा संयोजक, गणेश कठाले जिल्हा कार्यालय मंत्री, श्रीकांत दाते नगरसह मंत्री, आनंद निकाळजे महाविद्यालय प्रमुख, शुभम राठोड नगरकोष प्रमुख, महेश पवार वस्तीगृह प्रमुख, सानिका राठोड नगरछात्रा प्रमुख, दीपक राऊत कॉलेज अध्यक्ष गो.से.महाविद्यालय सुयोग चंद्रे कॉलेज मंत्री iti ओम बजर, कृष्णा चव्हाण, पंकज भोपळे, प्रकाश शर्मा महेश वाघमारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे.... माय भुमि न्युज बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, राजेश इंगळे खामगाव
Popular posts from this blog