Skip to main content
बेकिंग.....माय भुमि न्युज वर One Buldhana मिशन साठी खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील कार्यकर्ते सज्ज..... संदीप दादा शेळके यांच्या परिवर्तन रथयात्रेला साथ देत हिवरखेड येथील कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्हा हा विदर्भातील मागास जिल्हा आहे केंद्रात व राज्यात सत्ता बदलत गेली जिल्ह्यातून अनेक नेते आमदार खासदार झाले परंतु जिल्ह्याची ओळख मात्र बदलीली नाही आता नागरिकांनी पुढें येवून ही ओळख कायमची पुसून टाकायचा या करिता संदीप दादा शेळके यांच्या हाथ बळकट करण्यासाठी खामगाव तालुक्यात हिवरखेड येथील कार्यकर्ते पुढाकार घेतला आहे हा नेता काही तरी करेल असा विश्वास मनात ठेऊन चांगलेच कामाला लागल्या चे दिसून येत आहे ...... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306
Popular posts from this blog