Skip to main content
*वेस्ट पासून बेस्ट प्लास्टिक बॉटल पासून पक्षांसाठी पाणी व अन्न पात्र गो.से. महाविद्यालय मध्ये लावले.- SFD* बेकिंग.... मायभुमि न्युज......विकासार्थ विद्यार्थी* द्वारा गो.से. महाविद्यालय च्या झूलॉजी व बॉटनी विभागाद्वारे जागतिक चिमणी दिना निमित्त औचित्य साधुन आज पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल चा उपयोग मोठया प्रमाणात होत असून ह्या बॉटल पर्यावरण साठी घातक आहे.यांचा योग्य उपयोग व्हावा याकरिता पक्ष्यांसाठी पाणी व धान्ये पात्र हे प्लॅस्टिक बॉटल पासून *वेस्ट पासून बेस्ट * असे पात्र तयार केले. महाविद्यालयाच्या प्रांगणातील विविध झाडावर ते लावण्यात आले. यावेळी प्रामुख्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनंजय तळवणकर सर व उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल उबाळे सर हे उपस्थित होते आणि बॉटनी डिपार्टमेंटचे HOD डॉ पडघान सर राजशास्त्र विभागाचे टकले सर यांनाच्या उपस्थितीत मार्गदर्शन व अभियान पार पडल. यावेळी खामगाव जिल्हा संयोजक ऋषीकेश वाघमारे. महाविद्यालय प्रमुख आनंद निकाळजे महाविद्यालय अध्यक्ष दिपक राऊत, कार्तिक नेमाने रितेश ढगे, हरीश राऊत, आकाश अस्वार, शुभम खंडागळे, गणेश चोपडे, भूषण कोल्हे, सौरभ येलोडे, शुभम पारखी, आसावरी ढोके, कल्याणी पाचपोर, ऋचिता काळे, व कॉलेज कार्यकारणीतील विद्यार्थी उपस्थित होते .#SFD G.S.College#SFD Khamgaon महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा माय भुमि न्युज मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, राजेश इंगळे खामगाव
Popular posts from this blog