Skip to main content
बेकिंग...........माय भुमि न्युज पोलिस स्टेशन हिवरखेडसन 2021 पासुन फरार पाहिजे असलेला आरोपी अटकेतपोलिस स्टेशन हिवरखेड येथे दाखल अपराध नं 08/21 की 324,504 भादवी मधील फरार पाहिजे असलेला आरोपी मंगेश मेरुलाल शिंदे हा मागील तिन वर्षांपासून फरार होता त्याला आज दि.07.04.23 रोजी ठाणेदार कैलास चौधरी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण व ना पो काॅ प्रविण जाधव यांनी सापळा रचून ग्राम शिराळा येथुन अटक केली आहे.पुढील 9850835306कारवाई ठाणेदार चौधरी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण व ना पो काॅ प्रविण जाधव करीत आहेत महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog