Skip to main content
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती बेकिंग..,....... माय भुमि न्युज वर.......उत्साहात साजरी!*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण *चंद्रपुर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त एस. टि. वर्कशॉप चौक, तुकुम चंद्रपुर येथे मसाला भात व मट्टा वाटप कार्यक्रम तसेच गांधी चौक, चंद्रपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन त्रिवार अभिवादन करतांना शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, शिवसेना उर्जानगर विभाग प्रमुख विक्की महाजन व इतर भिम सैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.**जय भिम, जय महाराष्ट् महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog