Skip to main content
बेकिंग....... माय भुमि न्युज ची श्री चंदनशेष मंडळाच्या वतीने महा मानव महात्मा फुले रॅलीला अभिवादन..... खामगाव येथे व शहरातून महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली चंदनशेष चोकात असता या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले महात्मा फुलेंच्या जयघोष करीत रथात आरूढ असलेल्या महात्मा फुले यांच्या प्रतिकात्मक मुतीस हार फुले वाहत आरती करित प्रसाद वितरण करण्यात आले यावेळी मंडळाचे कार्यकर्ते, नारायण जाधव बाळु इंगळे,राजु आटोळे गणेश रिंढे विजय पवार पवन बोरले दिपक जाधव मंगेश जाधव आकाश राजनकर अजय आटोळे मनोज नगरनाईक अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306 खामगाव शहर प्रतिनिधी संतोष आटोळे खामगाव...... माय भुमि न्युज
Popular posts from this blog