Skip to main content
शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या बेकिंग........माय भुमि न्युज , नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..!मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय खामगाव तालुक्यातील मौजे बोरी अडगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते रावसाहेब पाटील यांचे चिरंजीव युवानेते डॉ.संजय पाटील व राणा उर्फ अनिरुद्ध नेमाने पाटील यांनी त्यांच्या,बोरी,अडगाव, शिरला नेमाने, टेंभुर्णा पडशी,येथील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शरद पवार यांचे अत्यंत निकटवतीय विश्वासू रावसाहेब पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर संजय पाटील यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करत अनेकांना आश्चर्यचा धक्का दिला.संजय पाटील व राणा नेमाने यांची युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्केज असून खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत युवक जुडलेले आहे.त्यांच्या पक्ष प्रवेश केल्याने लोकसभेत सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.तसेच आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये सुद्धा तालुक्यात आल्याने युवकांची भक्कम ताकद उभी राहिलेली आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.संजय अवताडे,शिवसेना तालुका प्रमुख मा.राजेंद्र बघे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल फेंरग,युवासेना शहर प्रमुख राहुल कळमकर,युवा सेना तालुका संघटक गोपाल वरनकार,शहर संघटक शुभम मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू कदम शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष दुतोंडे,विभागप्रमुख गणेश ठाकरे,शिव वाहतूक सेना तालुका संघटक सिद्धार्थ निर्मळ व अन्य शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.#Shivsena #Buldhana #शिवसेना महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा माय भुमि न्युज बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, सिद्धेश्वर निर्मळ खामगाव
Popular posts from this blog