Skip to main content
*लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने भूमिपुत्र खासदार बेकिंग.....माय भुमि न्युज वर मा.प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा लोकसभेसाठी अर्ज दाखल केला..!🚩*आज बुलडाणा शहरातील जि.प.मुलांची शाळा मैदान परिसर मध्ये शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार मा.प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा व भव्य रॅली संपन्न..!*उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील साहेब,महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खा.प्रतापरावजी जाधव,माजी मंत्री आ.डाॅ.राजेंद्रजी शिंगणे,माजी मंत्री आ.डाॅ.संजयजी कुटे यांनी संबोधित केले.* देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी बुलडाणा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार मा.प्रतापरावजी जाधव यांचे आगामी काळात एकदिलाने व ताकदीने काम करूया महायुतीचा दणदणीत विजय खेचून आणूया असा विश्वास महायुतीच्या प्रमुख मान्यवर मंडळी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. व तसेच महायुतीच्या अन्य प्रमुख मान्यवर मंडळी यांनी मार्गदर्शन केले.सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे विचार आणि कार्यप्रणाली तथा तत्त्वांशी प्रामाणिक राहून आगामी लोकसभा निवडणुकीत ताकदीने काम करण्याच्या सूचना महायुतीच्या नेते यांनी करत कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे नक्कीच मोठ्या यशात रूपांतर होईल अशी ग्वाही महायुतीच्या नेते मंडळी यांनी यावेळी दिली आहे.यावेळी आ.संजयजी रायमुलकर,आ.आकाशजी फुंडकर आ.संजयजी गायकवाड,आ.सौ.श्वेताताई महाले- पाटील,आ.वसंत जी खंडेलवाल,माजी खासदार मा.सुखदेवराव काळे,माजी आमदार मा.चैनसुखजी संचेती,डाॅ.शशिकांत खेडेकर मा.धृरपतराव सावळे,मा.तोताराम जी कांयदे महायुतीतील व मित्रपक्षाचे जिल्हाध्यक्ष व महायुतीचे जिल्हा पातळीवर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.#Shivsena #Buldhana #महायुती #धनुष्यबाण महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, सिद्धेश्वर निर्मळ खामगाव
Popular posts from this blog