Skip to main content
बेकिंग माय भुमि न्युज..............___तक्रारअर्ज__प्रति,गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा अर्जदार :- वैभव वानखडे गैरअर्जदार :- कैलास चरखे *विषय :- ग्रामसेवक कैलास चरखे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे* मोहदय,. _मी वैभव वानखेडे संस्थापक अध्यक्ष युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मी गेल्या अनेक वर्ष्यापासून संघटनेमार्फत गोरगरीब लोकांची काम मी फुकट करतो, अनेक अधिकारी लोकांशी माझा संपर्क येतो आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात ठाम पणे उभे राहतो, तसच एक प्रकरण नांदुरा तालुक्यातील येत असलेले पातोंडा गाव येथील रहिवासी अशांत रणीत यांच्या लग्नाची नोंद करण्यासाठी ग्रामसेवक कैलास चरखे यांनी लग्नाची नोंदणी करण्यासाठी 10,000 हजार रुपये मागितले. पैसे दिले नाही म्हणून 28-8-23 पासून ते 28-5-2024 प्रयत्न यांनी विवाह ची नोंद केली नाही, मी स्वता याची विचारना केली असता ग्रामसेवक म्हणतो कि तुम्ही माझे मालक आहे का.... मी विवाह ची नोंदणी करत नाही माझी लेखी तक्रार करा. अशी फोन रेकॉर्डिंग सुद्धा whatapps वर व्हायरल झालेले आहे,मी कोणाला घाबरत नाही, माझ्या मागे राजकीय लोकांचे हात आहे, प्रश्न असा आहे कि हा ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ते शि असा बोलतो तर गोरगरीब जनतेशी कसा वागत असेल. अश्या ग्रामसेवक च्या पाठीवर कोणात्या अधिकाऱ्यांचा हात आहे. कोणाचे पाठबळ आहे कोणाच्या आशीर्वादाणे हा बोलत आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे हीच का लोकशाही. म्हणून येणाऱ्या 8 दिवसाच्या आत म्हणजे 5-6-24 रोजी प्रयन्त कैलास चरखे या ग्रामसेवक ला तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा युवा भीम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समिती नांदुरा इथं आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी...._ *आपलाच* *भाई वैभव वानखडे*....... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog