Skip to main content
बेकिंग......माय भुमि न्युज......पोलीस स्टेशन हिवरखेड ता. खामगाव.▶️कायमी मर्ग क्रमांक - 11/2024 कलम 174 जा. फौ.प्रमाणे▶️फिर्यादी - अनिल पांडुरंग लोखंडकार वय 51 वर्षे, व्यवसाय शेती रा लोखंडा ता. खामगांव जि बुलडाणा मोनं 9970235646▶️मुतक नामे - योगेश अशोक लोखंडकार वय 29 वर्ष रा. लोखंडा ता. खामगांव जि बुलडाणा▶️घट्नास्थळ - गजानन शालीकराम वानखडे यांचे शेतातील टिनसेड मधील बैलगाडी वर लोखंडा शिवार. ▶️मरणाचे कारण - 8/5/24 चे 04/00 ते 06.05 वा पुर्वी▶️दा.ता.वेळ - दि 8/5/2024 चे 07.54 वा▶️दाखल अधिकारी Asi 192 विजय गवई ब.नं. 192 पो.स्टे. हिवरखेड मो.न. 7276780666 ▶️तपास अधिकारी पोहेकॉ विठठल चव्हाण ब.नं. 1240 पो.स्टे. हिवरखेड मो.न.7020886236. ▶️ हकिकत- अशा प्रकारे आहे की, वर नमुद घ.ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांना फोन व्दारे मिळालेल्या माहीती वरुन त्यांनी घटनास्थळी जावुन पाहले असता त्यांना त्यांचा पुतण्या नामे योगेश अशोक लोखंडकार वय 29 वर्ष हा गजानन शालीकराम वानखडे यांचे शेतातील टिन शेड मधील बैलगाडी वर झोपलेल्या स्थितीत मृतावस्थेत मिळुन आला. अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टेला मर्ग न 11/2024 कलम 174 जा. फौ. प्रमाणे दाखल करून तपास मा. ठाणेदार सा यांचे आदेशाने बिट पो हे का विठ्ठल चव्हाण 1240 यांचेकडे देण्यात आला आहे........ महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog