Skip to main content
बेकिंग.....,. माय भुमि न्युज.......*रासायनिक खताचे दरवाढ कमी करा-सुदाम राठोड*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती -शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो,शेतकऱ्यांच्या भरवशावर संपूर्ण देश जगत आहे परंतु सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी ही सरकार वारंवार अन्याय करत आहे, कारण या महागाईच्या काळामध्ये सर्वच रासायनिक खताचे भाव / दर मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले असून हे दर सर्व सामान्य शेतकऱ्यांना झेपणारे किंवा परवडणारे नाही, कोणताच शेतकरी 1400 ते 1700 रुपये महागाचा खात आपल्या शेतामध्ये टाकू शकत नाही, म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना जिवती तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन खताचे दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी उपस्थित विशाल राठोड, गजानन नामपल्ले, अशोक गायकवाड, उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog