बेकिंग. ............ माय भुमि न्युज.........*हॉस्पिटल्स नव्हे तर वैद्यकीय दलालांचा अड्डा**भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे. असे ९ मार्च २०१६ ला भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे**झी न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४% मानवी शस्त्रक्रिया बोगस, फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात. याचा अर्थ, हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळ जवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात. याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की, भारतात केल्या जाणाऱ्या ५५ % हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात. ४८% हिस्टेरोक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७% कॅन्सर सर्जरी, ४८% गुढघे प्रत्यारोपण, ४५% सिझेरियन (कृत्रिम प्रसूती), खांदेरोपण, स्पाईन सर्जरी ई**महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनिअर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते. याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतांना अधिक तपासण्या, उपचार, एडमिट करणे आणि शस्त्रकीया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते. (BMJ GLOBAL HEALTH )**मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे**एका नामांकित हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना Vhentilator वर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले. तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले. हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय?**अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो. त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते. नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करतांना मरण पावल्याचे जाहीर केले जाते. भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते. (DISENTING DIAGNOSIS- DR. GADRE& SHUKLA)**इंश्युरंस म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे**भारतात सुमारे ६८% लोकांनी मेडिक्लेम इंश्युरंस घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्स्यूरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते. बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागतो**इंश्युरंसचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इंश्युरंस कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इंश्युरंस कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकीस आले होते**मानवी अंगांची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे. हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा. संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते. कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित फोर्टिस हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली. सांगिताला रितसर रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे DONAR वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तीने तिथून पळ काढला. ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार सांगितल्यावर उलट त्याने सांगिताला धमकाविले आणि ५० हजार रुपये मागू लागला. तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी अंती एका मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास झाला. पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या प्रकरणात पोलीस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामिल होते**'हॉस्पिटल रेफरल स्कॅम' हा तर सर्वांना माहित असलेला आणि सर्रास चालणार प्रकार आहे. आपला परिचित किंवा इतर कोणताही डॉक्टर रुग्णाला गंभीर आजार आहे असे सांगून मोठ्या नामांकित हॉस्पिटलला एडमिट होण्यास सांगतात. अपोलो, फोर्टिस, अपेक्स इ. अनेक हॉस्पिटलचे रेफरल मेंबर असतात. असे हॉस्पिटल्स डॉक्टर साठी रेफरल ट्रेनिंग प्रोग्राम घेतात. मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलने तर वार्षिक ४० रुग्ण पाठविण्यासाठी एक लाख रुपये, ५० रुग्णासाठी दीड लाख रुपये, ७५ रुग्णासाठी अडीच लाख रु. देण्याचे लिखित स्वरुपात जाहीर केले होते. रुग्णाला काही झालेले असो अगर नसो फक्त रुग्ण पाठविण्याची रक्कम डॉक्टरच्या बँक खात्यात जमा केली जाते**'डायग्नोसिस स्कॅम' हा अत्यंत सरळ आणि सोपा कोट्यावधी रुपयांच्या लुटीचा प्रकार आहे. बंगुलुरू येथील काही नामांकित पेथोलॉजी LABS वर इन्कम TAX विभागाच्या धाडीमध्ये अनेक LABS कडे १०० कोटीच्या वर रुपये कॅश आणि साडेतीन किलो सोने आढळून आले होते. पुढे असे आढळून आले की, डॉक्टरांना देण्यासाठी ते ठेवण्यात आले होते. रुग्णाला काही झाले असो किंवा नसो डॉक्टर्स रुग्णांना चेकअप साठी पाठवितात. तिथून त्यांना ४०–५०% कमिशन मिळते. जबरदस्ती केलेल्या या चेकअप मधील १ ते २ तपासण्या करून बाकी सर्व रिपोर्ट हेराफेरी करून दिले जातात. हा धंदा तर फारच नफेखोरीचा आहे. त्यामुळेच देशात सुमारे दोन लाखाच्या वर LABS कार्यरत आहेत. परंतु यातील फक्त एक हजारावर LABS प्रमाणित आहेत**असाच एक मोठा स्कॅम फार्मा कम्पन्या सुद्धा चालवितात. देशातील २० ते २५ मोठमोठ्या औषधी कम्पन्या डॉक्टरांवर एक-एक हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात. डोलो गोळी विकणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण कोरोना काळात जगजाहीर झाले आहे. डॉक्टरने आपल्या कंपनीचे औषध लिहावे म्हणून त्यांना लाखो रुपये कॅश, विदेश दौरा, पंचतारांकित हॉटेलमध्ये ५ ते ७ दिवसांचे वास्तव्य ई. USV LTD. कंपनी तर प्रत्येक डॉक्टरला ३ लाख रु. कॅश ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका ट्रीप देते**हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्याचे एक वेगळे स्कॅम आणखी आहे. अनेक फार्मा कंपन्या मोठ्या हॉस्पिटल्सना औषधी, सर्जिकल साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देतात. त्यावर MRP मात्र प्रचंड असते. इंडिया टुडेने याचा पुरावा देत सिद्ध केले आहे. EMCURE कंपनी आपले टेमीक्युअर हे कॅन्सरचे औषध हॉस्पिटलना १९५० रुपयांना देते. हॉस्पिटल्स मात्र रुग्णाकडून या औषधाचे १८६४५ रुपये वसूल करतात. यात सर्व हॉस्पिटल्स सामील आहेत. (इंडिया टुडे हॉस्पिटल स्कॅम सर्व्हे रिपोर्ट)**मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) ही डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. २०१६ मध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली. या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की, MCI नवीन मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात खूप उत्सुक असते मात्र डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण करण्यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे**देशातील डॉक्टर MCI च्या नियमांची रोज पायमल्ली करतात, परंतु याची जनतेला कल्पना नसते**उदा**👉१. डॉक्टरने कोणत्याही कंपनीचे ब्रान्डेड औषध लिहायचे नसून साल्टचे जेनेरिक नाव लिहिले पाहिजे**👉२. क्लाॅज १.८ नुसार उपचार करण्या आधी डॉक्टरने आपली संपूर्ण फी सांगितली पाहिजे. इ. अनेक नियमांचे उल्लंघन रोज केले जाते**👉३. तपासण्या आणि उपचार करण्यापूर्वी रुग्णाला योग्य माहिती देऊन त्याची स्विकृती घेणे आवश्यक आहे**👉४. प्रत्येक रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड येणाऱ्या ३ वर्षांसाठी डॉक्टरने सुरक्षित ठेवले पाहिजे**👉५. व्यवसायातील भ्रष्ट, अनैतिक, अप्रामाणिक आणि अक्षम डॉक्टरांचे वर्तन कोणतीही भीती न बाळगता समाजासमोर आणले पाहिजे**👉६. शासकीय योजनांचा स्कॅम हा नवीन आणि अफलातून प्रकार तर हल्ली हजारो कोटींचा झाला आहे. माजी सैनिक हॉस्पिटलला गेला की, त्याला फक्त सर्दी किंवा इतर किरकोळ समस्या असेल तरीसुद्धा एडमिट केले जाते. त्याच्या कार्डवरून त्याच्या नकळत एखाद्या सरकारी योजनेत बसविले जाते. रुग्णावर नको ते उपचार करण्याचा देखावा केला जातो. ७/८ दिवसात सुटी दिली जाते. तोपर्यंत त्याचे लाखोंचे बिल सरकारी योजनेतून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने डॉक्टरच्या खात्यात जमा झालेले असते. अर्थातच खोट्या चेकअप आणि तपासण्याचा, उपचारांचा कागदोपत्री आधार याला द्यावा लागतो**हा मेसेज प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपण व आपले कुटुंब यापासून वाचायला हवे**जनहितअर्थ देशसेवा**सत्यमेव जयते, महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306

Popular posts from this blog

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथील घटना..मुलाने केला वडिलांचा खून असे पोलिसांच्या तपासातूनआले समोर..जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात खूनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही खामगाव तसेच..खामगाव तालुक्यातील लोणी गुरु येथील घटना मुलानेच बापाला संपविले काळीमा फासणारी घटना जन्मदात्या आई-वडिलांचा खून करायला भीत नाही म्हटलं तर बाकी या जगात काहीच सत्य नाही एवढं मात्र खरं खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे 30 एप्रिल च्या सकाळी ही घटना उघड झाली गौरव घेवराळे यांच्या अंगावर असलेल्या भावावरून प्रथमदर्शी निर्गुण खून करण्यात आल्याचे समोर आले पोटच्या मुलाने जोडलांचा खून केल्याचे पुरुषांच्या तपासात समोर आले आहे खामगाव तालुक्यातील मूळ बोताकाजी येथील रहिवासी गौरव हिवराळे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या सासरी लोणीगुरू येथे राहत होते याच दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू देव होता का जिथे त्यांच्या घरात आढळला या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात तिघांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली मुलानेच बापाचा खून केला असे समोर आले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मोबाईल नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये दोन गटात हाणामारी....फिर्यादी तर्फे... पोहे का विठ्ठल चव्हाण वन नंबर 1240 पोलीस स्टेशन तालुका खामगाव कलमी अपराध क्रमांक 82/2025 कलम 109, 118 (१) 132, 121, (१) 223, 189 (२) 192 (२) 191 (३) 190, 352 351 (२)(३) भारतीय न्यायदा प्रमाणे २०२३ कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल आरोपी , (१)निवृत्ती परसराम राऊत (२) सागर मनोहर फुंडकर (३) प्रफुल वैजनाथ पारस्कर (४) रितेश ज्ञानदेव कडाळे (५) राजू पांडुरंग बावणे (६) ज्ञानेश्वर रामकृष्ण बोंबटकार (७) समाधान परसराम महाले (८) अमोल महादेव चोपडे (९) विशाल गोटीराम पवार (१०) पांडुरंग विठ्ठल बाराते (११) विश्वनाथ महादेव भटकर (१२) संजय पंढरी ठाकरे (१३) सतीश वासुदेव खंडारे (१४) मुकिंदा रमेश फुंडकर (१५) राजेश गंगाधर भारसाकडे (१६) कृती श्रीकृष्ण धनोकार (१७) महेंद्र किसन शिंदे (१८) सार्थक रमेश गवई (१९) आश्विन अरुण वाकोडे (२०) गोपाल उत्तम मोरे (२१) सिद्धार्थ दादाराव गवई (२२) निलेश बाबुराव गव ई(२३) साहेबराव भीमराव गव ई(२४) जोगेंद्र यशवंत वाकोडे (२५) मोहन समाधान वानखेडे (२६) विकास प्रकाश गवई (२८) भीमराव त्रंबक गवई (२९) संघपाल संभाजी गवई (३०) विजय कैलास आराख (३१) मुकिंदा यशवंत गवई (३२) रविराज भगवान आराख (३३) राजू बाबुराव गवई (३४) निलेश गवई या सर्व आरोपीला 335 मपोका कलम गुन्हे दाखल करण्यात आले व आरोपी जेरबंद करण्यात आले हिवरखेड गावातील बौद्ध समाजाची लोकांनी दिनांक 13 4 2025 रोजी रात्री इलेक्ट्रिक लाईट बंद करून इलेक्ट्रिक पोल वर निळे झेंडे लावले त्यानंतर दिनांक 14 /4 /2014 रोजी हिंदू समाज लोकांनी सकाळी आपले दुकाने सर्व बंद ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना अचानक इलेक्ट्रॉनिक लाईट बंद झाले तसेच गावातील हिंदू समाजाच्या लोकांनी सालावादाप्रमाणे सहभाग न घेतल्याने दोन्ही समाजातील लोकांमध्ये नाराजी निर्माण झालेली होती गुण्याच्या नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी निर्माण करून हिंदू कुणबी व बौद्ध समाजातील लोकांनी लाट्या-काठ्या लोखंडी पाईप कुराळ दगड विटा असे प्राण घातक शस्त्र घेऊन एकमेकांच्या समोरासमोर येऊन एकमेकांना मादरचोत हरामखोर अशा शिव्या गाळा केल्या व एकमेकांना दगड विटा फेकून मारत होते जितेंद्र किसन शिंदे या जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागर मनोहर फुंडकर यांनी दगड मारून जखमी केले तसेच महेंद्र किसन शिंदे यांनी गौरव फुंडकर यास ठार मारण्याचे उद्देशाने दगड मारला त्यामुळे त्यांचे फोटोवर मुक्का मार लागला त्यावेळी दगडफेकी मध्ये जितेंद्र किसन शिंदे सुरेश सारंग सावंग पांडुरंग बाराते गौरव फुंडकर असे जखमी झाले पोलीस स्टॉप असे दोन्ही समाजाचे लोकांना सोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी पिराजी व पोलीस स्टफला लोटा पाठ करून धक्काबुक्की करून फिर्यादी पोलीस स्टफ करीत असलेल्या शासकीय कर्तव्य मध्ये अडथळा निर्माण केला जिल्हाधिकारी साहेब यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लगन झाल्याप्रमाणे रिपोर्ट वरून अपराध दाखल करण्यात आला अधिकारी... श्री विश्व पानसरे माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री श्रेणिक लोढा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री बी बी महामुनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री प्रदीप पाटील उपविभागी पोलीस अधिकारी मेहकर, प्रभाग खामगाव श्री सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा ठाणेदार कैलास चौधरी... यांनी यावेळी चोको बंदोबस लावला कर्फ्यू नियंत्रण ठेवला...महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर.... सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या रास्त न्याय मागण्या... खामगाव तालुक्यातील शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने खामगाव नगर परिषदेतील सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या राष्ट्र न्याय मागण्या..(१) खामगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन 400 सफाई कामगार भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावे जर पाठवलेले असतील तर प्रस्तावाची नक्कल साक्षात प्रत संघटनेला द्यावी (२) सफाई कामगारांना कचरा गाडी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे (३) शासन आदेशानुसार खामगाव शहरातील सर्व सफाई कामगारांचे राहते घरी नमुना ड आठ अ नावे करण्यात यावे प्रत्येक सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून 30 बाय 50 चे प्लॉट वाटप करण्यात यावे (४) सफाई कामगार पुरुष महिला यांना प्रत्येकी दोन ड्रेस चप्पल गम बूट देण्यात यावे (५) सर्व सफाई कामगारांना रक्षाबंधनापूर्वी पगार व पेन्शन देणे द्यावे तसेच घंटागाडी कामगारांना पगार देण्याचे आदेश कंत्रा दारास घ्यावे (६) सफाई कामगारांना साफसफाईची कामासाठी लागणारे सर्व साहित्य त्वरित देणे द्यावी (७) सेवा नियुक्त मयत सफाई कामगारांचे वारसांना नामनिर्देशातील व्यक्तींना शासन निर्णय प्रमाणे वारसा हक्काचे त्वरित सेवेत समावून करण्यात यावे (८) शासन नियमाप्रमाणे सूची सेवा नियुक्ती मागण्या आला सफाई कामगारांना वेदकीय प्रभागाची अट न घालता सोयीच्या सेवा नियुक्ती कालावधीत नियमाप्रमाणे देण्यात यावी (९) सर्व सफाई कामगारांना श्री गोगानवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अग्रेस रक्कम दहा हजारा देण्यात यावी(१०) शासन आदेशानुसार सफाई कामगारांना सर्व शासकीय सुट्ट्या विना नीलम न लागू करण्यात याव्या शासकीय सुट्ट्या त्या दिवशी कामे केलेल्या दिवसांचा मोबदल्याची शासन निर्णय निघल्यापासूनची थकीत रक्कम त्वरित अदा करणे द्यावी (११) नगरपरिषद खामगाव तर्फे कृषी उत्पन्न लॉन्स मध्ये मेतर समाजाचे इष्टदेव श्री गोगाजी महाराजांची गुगामेंडी पासून जन्मोत्सव निमित्त जागा उपलब्ध करून देऊन मंदिर बांधून देण्यात यावे याकरिता निवेदन सादर याच अनुषंगाने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने शिवराज्य सफाई संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश कबीरदासजी गहलोत (राजपूत) तसेच शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे सचिव.... शंभू नंदलालजी शर्मा यांनी यावेळी आपले पदाधिकारी घेऊन व पदाधिकाऱ्यांच्या विश्वास टाकून सदर सूचना सांगून या संघटनेच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद खामगाव यांना देण्यात आले प्रतिलिपी...मा मुख्यमंत्री महाराष्ट्र मंत्रालय मुंबई. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, माननीय आकाश दादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगाव मतदार संघ महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय संचालक नगर विकास विभाग संचालक मुंबई, माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मंत्रालय मुंबई 32, माननीय विभागीय आयुक्त तथा नगरपालिका प्रशासन प्रादेशिक विभाग अमरावती, माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी खामगाव, माननीय संपादक माय भूमी न्यूज नेटवर्क खामगाव बुलढाणा.... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306