Skip to main content
बेकिंग........ माय भुमि न्युज.....*जिवती तालुक्यात एकच SBI ATM आणि तोही बंदच**ATM तात्काळ चालू करा - सुदाम राठोड*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जीवती तालुक्यात भारतीय स्टेट बँकेची पाटण येथे एकच शाखा आहे व एकच ATM आहे. आणि तो ATM सुद्धा मागील दोन महिन्यापासून बंद आहे, यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम भाऊ राठोड यांनी शाखेसंबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून ATM मशीन तात्काळ चालू करा अशी मागणी केली आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे हिवरखेड बुलढाणा मो नंबर 9850835306 एस बि आय ATm तात्काळ चालू करा अशी मागणी.....सुदाम राठोड
Popular posts from this blog