Skip to main content
बेकिंग......माय भुमि न्युज बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज निवेदन, खामगाव येथे बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले एस डि ओ मार्फत राष्ट्रपती यांना नीट परीक्षेत झालेल्या नअनियमिते न्यायालयीन चौकशी होणे बाबत मेडिकल क्षेत्रात नीट हि परीक्षा प्रवेश मिळण्यासाठी बंधन कारक असते प्रत्येक गोरगरीबाचे मुले आथिर्क खर्च करून असतात 2024 च्या नीटच्या परीक्षेमध्ये खूप मोठी अनियमिता झालेल्ये वर्तमान पत्रात वारंवार पाहत आहोत काही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले निगेटिव्ह मार्किंग असताना सुद्धा पैकीच्या पैकी मार्क शक्य होवू शकत नाही गोर गरीब मुलांचे फार मोठे नुकसान झाले आहे या साठी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉ संतोष तायडे उप जिल्हा अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर रावणकार श्रीराम खेलदार, जिल्हा समन्वयक शिव आरोग्य डॉ अतुल बढे, तालुका अध्यक्ष, डॉ राम वरगट शहर अध्यक्ष डॉ रविराज जुमडे, दिनेश पतंगे शहर संघटक, श्रुती पतंगे ता प्र महिला आघाडी, ज्योती तारापूर शहर प्रमुख महिला आघाडी, सुभाष ठाकूर ता प्र, माजी , आशिष ठाकरे सचिव, अश्विन जाधव उपशहर अध्यक्ष, शंकर खराडे ता प्र वाहतूक सेना, दिपाली श्रीनाथ, बबिता हटेल, नंदाताई हटेल, तसेच अनेक कार्यकर्ते विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog