Skip to main content
*बेकिंग.......माय भुमि न्युज,मनसे सचिव मोकिंद राहुलवाड यांचा शिवसेनेत प्रवेश…!!**जिल्हा अध्यक्ष बंडू हजारे यांच्या हस्ते प्रवेश*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती -शिवसेनेवर विश्वास ठेवत तालुक्या भरात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असताना दिसत आहे, मागील काहीक दिवसांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या कामांकडे आकर्षित होऊन, युवक युवती शेतकरी वर्ग, जिवती तालुक्यात शिवसेना शिंदेगटाला, चांगला प्रतिसाद देत आहेत,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिवती तालुका सचिव यांचा शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडु हजारे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यांत आला,तालुका उपप्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे मोकींद राहुलवाड हे मनाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हे लोककल्याणकारी, जनसामान्यांचे मोठ्या गतिने काम करीत असुन, महाराष्ट्र भरात, हेवा वाटावे अशे कामे करीत आहेत,जिवती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निरोप घेतला आहे, यावेळी उपस्थित जिवती तालुका प्रमुख भरत बिरादार, होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog