Skip to main content
*बेकिंग.......,............................................................,.,,.................. माय भुमि न्युज आकांक्षीत तालुका जिवती संपूर्णता अभियान*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती -आज दिनांक ४ जुलै २०२४ रोज गुरुवारी निती आयोग अंतर्गत अस्पिरेशनल ब्लॉक संपूर्णता अभियान कार्यक्रमाचे अनुषंगाने आकांक्षिप्त तालुका कार्यक्रम नीती आयोग अंतर्गत संपूर्णतः अभियान कार्यक्रम दिनांक ४ जुलै २०२४ रोजी येथे आयोजित करण्यात आलेले आहे .सदर कार्यक्रमास माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर महोदय व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते .सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पुडीयाल मोहदा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमात, 1) कु.आरोही महेश लबडे , हिचा तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत जिवती तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल माननीय शिक्षणाधिकारी सोनवणे मॅडमच्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .व तसेच शिवम सोपान कागणे , या विद्यार्थ्यांचा जिवती तालुक्यात चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार माननीय जोडे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्याकडून सत्कार करण्यात आला. व तसेच 3) तिरुपती लक्ष्मण जाधव या विद्यार्थ्यांचा जिवती तालुक्यात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल माननीय जोडे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्याकडून त्याचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री माननीय राजाराम कामाजी घोडके व श्री महेश लबडे सर उपस्थित होते . मान्यवरांकडून शाळेचे मुख्याध्यापक माननीय घोडके सर , महेश लबडे सर, मान .सोळंके सर बनकर सर , मान.यांचे अभिनंदन करण्यात आले व शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीस शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog