Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज बत्तीस वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांचाची एक दिवसाची शाळा,प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे कोरपना चंद्रपूर गडचांदूर येथे दि 10/जुलै रोजी गडचांदूर येथे भरली धकाधकीच्या जीवनातील कसे वार यासारखं वेगाने निघून जातात हे कळत सुद्धा नाही असंच काही जनांचे स्थानिक महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथील 1992 मध्ये दहावीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले 10 घेऊन आज रोजी बत्तीस वर्षे काळ लोटला असताना काही विद्यार्थ्यांच्या जावं ई सासू नातवंडं झालेले असताना चला शिकूया एक दिवसाची शाळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले सर्वांचा आनंदाला परावरच राहिला नाही 1992 म्हणजे मोबाईलच्या आधीचा काळ तेव्हा मोबाईल म्हणजे माहितच नव्हते बत्तीस वर्षांनंतर काही वर्गमित्र नी वर्षभर प्रयत्न केला चला शिकूया एक दिवसाची शाळा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष थानी सेवावृत्त मुख्याध्यापक बा ना मोहितकार एल डी मोहितकार सुभाष पत्रीकर शिक्षक विठ्ठलराव थीपे रमेश पाटील कृष्णा बतुलवार मस्की,पत्रीकर मॅडम ,कोचेवाड मॅडम रंगारी मॅडम आदी उपस्थित होते गुरू जनांचा सत्कार करण्यात आला चला शिकूया एक दिवसाची शाळा या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला भरभरून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog