Skip to main content
बेकिंग........मायभुमि न्युज,*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव नगर* .......... प्रतिनिधी, राजेश इंगळे खामगाव खामगाव नगर नूतन कार्यकारणी व गुणवंत विद्यार्थी सत्कार यशस्वी रित्या पार पडला या वेळी डॉ.पांडुरंग हटकर यांची विशेष उपस्थितीत कार्यक्रमाला लाभली नुतन कार्यकारणीची घोषणा खामगांव जिल्हा संयोजक ऋषीकेश वाघमारे यांनी केली नवनिर्वाचित नगर अध्यक्ष प्रा .चंद्रकांत मेंडोले सर नूतन नगर मंत्री गणेश कथाळे यांची सत्र 2024 व 25 या शैक्षणिक वर्षा करिता घोषणा करण्यात आली. खामगाव नगरातील विविध शैक्षणिक महविद्यालय मधील प्रत्येक शाखेतील प्राविण आलेल्या विद्यार्थ्यांचे गुणवंत प्रमाणपत्र व स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला मंचस्थ खामगाव नगर मंत्री अनिकेत वरूडकर, खामगाव नगर अध्यक्ष चंद्रकांत मेंडोले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला बुलढाणा विभाग छात्रा प्रमुख साक्षी करवते खामगाव जिल्हा सह संयोजिका सानिका राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश कोहळे यांनी केले.खामगांव नगरातील वर्तमान कार्यकर्ता व पालक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, राजेश इंगळे खामगाव
Popular posts from this blog