Skip to main content
बेकिंग....... माय भुमि न्युज गडचांदूर येथे बॉम्ब सदूशय वस्तू आढळल्याने खळबळ गडचांदूर शहरात अज्ञान व्यक्ती ने वस्तु व बॉम्ब सदूशय वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे शहरातील गजबजलेल्या भगवती व्यापार संकुल समोर 3.30 वाजताच्या सुमारास बॉम्ब सदूशय वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे अधिक शिका सध्या बॉम्ब स्कॉट पथक गडचांदुर येथे दाखल झाले आहे सध्या त्या वस्तूची तपासणी करण्यात येत आहे आज बाजाराचा दिवस असल्याने नागरिकाची गर्दी उसळली होती भगवती संकुल समोर एका पिशवीमध्ये बॉम्ब सदस्य वस्तू आहे पोलीस अधीक्षक मुसक्का सुदर्शन हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते माय भूमी न्यूज साठी कोरपना प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर👆👆👆👆👆👆👆👆👆बातमी फक्त..... माय भुमि न्युज वर महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मोबाईल नंबर 98 50 83 53 06🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog