Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज रोजगार सेवक,आतिश पिदूरकर आज यांचा वाढदिवस प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे कोरपना चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना या शहरात जवळील ग्राम पंचायत निमणी या गावाच्या रोजगार सेवक आतिश पिदूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम पंचायत निमणी या आवारात 75 वृक्षाचे वृक्ष रोपन केले मनेरेगा अंतर्गत कामे टाकून निमणी बाखडी दुतर्फा असे गावाचे निस्वार्थ सेवा केली अशा मनमडावू स्वभावाच्या माणसांचा जन्म दिवस गावकऱ्यांनी एकत्र येऊन साजरा केला यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य जेष्ठ नागरिक अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे कोरपना चंद्रपूर 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog