Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज, खामगाव येथे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून शेतकरी अडचणीत आला आहे आसमानी आणि सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे अन् पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना पेरणी करिता सावकाराच्या घरी दारी जावे लागत आहे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे अशा वेळी शेतकऱ्यांना सरकारकडून आथिर्क मदतीची गरज आहे अशा मागण्या घेत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी व तथा दंडाधिकारी खामगाव येथे निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते निलेश गवळी सोपान खंडारे नानाभाऊ खटके कैलास भाऊ महादेव पवार दिपक देशमुख श्रीकृष्ण काळणे अनंता आटोळे मासुम शाह गजानन रावणकार महादेव रावणकर परशराम आरवाडे राम गाढवे बाळु सकळकळे मारोती कांडेलकर मंगला वेरूळकर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog