Skip to main content
*बेकिंग...... माय भुमि न्युज,वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जि. प. शाळा पेदाआसासापूर येथे वृक्षारोपण*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती -हरितक्रांतीचे प्रणेते औद्योगिक क्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेद्दाआसापूर येथे वृक्ष लागवड करून जयंती साजरी करण्यात आली, तसेच इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक विशाल सोन्नर सर, राठोड सर, सामाजिक कार्यकर्ता सुदाम राठोड, व्यंकटी जाधव, विमलताई वारे व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog