Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज,👆👆👆👆👆👆👆👆स्पेशल रिपोर्ट..... मुख्य संपादक खामगाव तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीच्या अजब गजब कारभार रोजगार सेवकापासून तर पंचायत समिती कर्मचाऱ्यां पर्यंत एकच माळीचे मणी कोणाला घरकुला पासून दूर केल्या जात आहे तर कुणाला घरकुल आले आहे तर कुणाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे काम अपूर्ण दिसत आहे तर मस्टर लेट काढल्या जात आहे रोजगार सेवकापासून त्यातील कर्मचारी पर्यंत भुल भुलयाचा खेळ खेळत आहे अतिशय गरीब कुटुंबाचे मानसिक त्रास दायक हाणी होत आहे काही लोक अडाणी असल्याने त्या गरीब कुटुंबाचे हाल होत आहेत उप सरपंच हिवरखेड गुप वर वारंवार गलिच्छ मानवी मलमुत्र घाण दुर्गंधी गावातील नाल्यां असे मासेस पाठवत असूनही सुद्धा ग्रामसेवक ते पदाधिकाऱ्यां पर्यंत काम करून घेत नाही रोजगार सेवक घरी मस्टर ठेवतो काही कागदपत्रे गहाळ होतात डबल कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रोजगार सेवक घरी येतो ग्रामसेवकांची रोजगार सेवकाला जिम्मेदारी नाही का रोजगार सेवकापासून बरेचं लोक कंटाळले आहेत सरपंचांनी रोजगार सेवक काढल्या साठी खूप पर्यंत केल्या होता रोजगार सेवक म्हणतो कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही असे प्रतिनिधी ला सांगतो पथदिवे बंद हाय मस्ट बंद वारंवार तक्रारी होऊनही ग्रामसेवक या सर्व गोष्टीं कडे लक्ष देत नाही हि भुल भुलयाची थाप आहे नाय का असा खामगाव तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीच्या अजब गजब कारभार मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा 9850835306
Popular posts from this blog