Skip to main content
बेकिंग........ माय भुमि न्युज पोलिस स्टेशन हिवरखेड कलम क्रमांक. १७२/२०२४कलम ३१८,१८२,३(५) भारतीय न्याय संहीता फिर्याद_ धमपाल योगेश्वर घेवदे वय वर्षे -२४ रा करवंड ता चिखली जि बुलढाणा मो नंबर -९०२१६६१७३२आरोपी: १. शाम बन्सी लहाने,२.गणेश बन्सी लहाने रा पेठ ता चिखली व ३,धिरज जुवल, रा खामगाव घटनास्थळी - ग्राम वझर फाटा व विजयी लक्ष्मी पेट्रोल पंप खामगाव घटना तारीख वेळ दि - १३/७/२०२४ वेळ ४ .३० वाजता दखल ता वेळ दि १४/७/२०२४ माल गेला -रोख ४५०००/₹मिळाला माल - ५०० ₹ दराच्या नोटा सारख्या दिसणाऱ्या नोटांचे एक बंडल दाखल अधिकारी -पोहे को विठ्ठल चव्हाण बन नंबर १२४०तपास अधिकारी - पोहे को विठ्ठल चव्हाण बन नंबर १२४० हकीकत अशाप्रकारे आहे कि यातील फिर्यादी यांच्या मित्र सागर गव ई याने फिर्यादीस २५ हजार रुपयांचे एक लाख रुपये मिळतील असे फिर्यादी व त्यांच्ये मित्र सागर गव ई व विष्णु मोहिते यांनी एकुण ४५०००/- रूपये जमा करून सागर गव ई यांचे मित्र गणेश लहाने व शाम लहाने यांचें मार्फत एक लाख रुपये घेण्याकरिता विजयालक्ष्मी पेट्रोल पंप खामगाव या ठिकाणी गुन्ह्याची घटना ता वेळ व ठिकाणी गेले असता आरोपी क्रमांक ,१व २ यांनी फिर्यादी जवळील पैसे आरोपी क्रमांक ३,यास देवून त्यांच्या जवळील एक लाख रुपयांच्या नोटा घेण्याचे फिर्यादी यांना सांगितले त्यावरून फिर्यादी यांनी धिरज जुवल यांच्या कडून एक लाख रुपयांचे नोटा चे बंडल घेऊन त्यांची पाहणी केली असता व त्यावर भारतीय बच्चो का बैक असे लिहिलेले व सर्व नोटा वर एकच नंबर च्या असल्याची फिर्यादी व साक्षीदार यांची खात्री झाली.आरोपीतानी फिर्यादी ची ४५०००/- रुपये घेऊन फियादीस चलणी नोटा सारखें दिसण्याया नकली नोटा देऊन फसवणूक केली आहे अश्या फिर्यादी चे तोंडी वरून अपराध दाखल आहे गुन्हा त पात्र आहे हिवरखेड पोलिस स्टेशनची दबंग कामगिरी..... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर ९८५०८३५३०६ 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog