Skip to main content
बेकिंग...... माय भुमि न्युज, खामगाव येथे रिपब्लिकन सेना जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन..,खामगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्चे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन रेल्वे गेट रोड येथे दि १७/ जुलै रोजी समाजभूषण डॉ सुरेश सिरसाठ साहेब यांच्या नेतृत्वात कार्यालयाचे शुभारंभ चे अध्यक्ष पदी जिल्हा अध्यक्ष निळकंठ वानखेडे हे होते जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव गवई यांच्या नेतृत्वात कार्यालय शुभारंभचा विदर्भाचे अध्यक्ष योगेंद्र चवरे यांची विशेष उपस्थिती होती व्हीं एम भोजने भाई बाबूराव सरदार डॉ एम आर इंगळे अमित तायडे, बौद्ध महासभेचे आनंद वानखेडे, रिपाइं जिल्हा अध्यक्ष संतोष इंगळे बहुजन टायगर सेनेचे कैलास सिरसाठ जेष्ठ नेते जानकीराम तायडे सुभाष सुरवाडे पत्रकार मुकेश हेलोडे चंदकांत कोचुरे अरूण डोंगरे गजानन दामोदर रविंद्र तायडे संघर्ष ब्राम्हणे , संतोष दामोदर,बी एच सुरवाडे रविंद्र मोहोड संजय सुर्यवंशी (सरपंच) मोहन निंबाळकर अमोल वानखेडे चव्हाण साहेब आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना उद्घाटन डॉ सुरेश सिरसाठ यांनी सामाजातील प्रामाणिक कार्यकर्ते नी केलाला हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद अभिमानास्पद असून या कार्यालयातून सर्व सामान्य वंचित माणसाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हायचे गरजू वंचितांच्या हे कार्य लय आधार बनाव अशी अपेक्षा व्यक्त केली संचालन जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव गवई यांनी प्रास्ताविक केले कामगार सेना जिल्हा अध्यक्ष यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष रमेश मोरे, महिला आघाडी ता अध्यक्ष नंदाताई जाधव, चंद्रपाल गवई , महेंद्र खंडारे, विशाल खंडारे अदिनी परिक्षम घेतले.... स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर ९८५०८३५३०६👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog