Skip to main content
बेकिंग..... माय भुमि न्युज ,प्रतिनिधी... विश्वनाथ झाडे कोरपना चंद्रपूर गडचांदूर:राजूरा विधानसभा क्षेत्रात औद्योगिक शहर म्हणून ओळखण्या जाणाऱ्या गडचांदूर, येथील नगरपालिकेच्या उदासीन व गलथान कारभारामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विराजमान रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील डांबरी रस्त्यावर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याचं ठिकाणी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पुतळा आहे शहरातील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल व घाण पसरून संपुर्ण परिसर अस्वच्छ झालेला आहे रस्त्यावर वेगाने ये जा करण्या वाहनांमुळे खेड्यातील चिखल व घाण स्मारक परिसरात उडत आहे ? महापुरूषांच्या स्मारक समोर अशाप्रकारे चिखल व घाण होत आहे ही म्हणजे स्मारकांची विटंबनाच ..... प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे कोरपना चंद्रपूर महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर ९८५०८३५३०६👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog