Skip to main content
बेकिंग......माय भुमि न्युज,खामगाव ,सिल्व्हर सिटी की खड्याची सिटी.....?एकी कडे प्रशासनाला सूचना 10 ऑगस्ट पूर्वी शहरातील खड्डे त्वरित बुजवावे. असे आदेश दिले जातात पण खरं तर या आदेशच पालन होत आहे का.? खामगाव शहरांतील सर्व रस्ते हे रहदारीचे असून यावर मोट मोठे खड्डे झाले आहे. एकी कडे खामगावात ररस्ते सुधारण्यासाठी काम सुरू आहे पण कस ? खड्यात मुरूम गिट्टी टाकून याचा पर्याय नाही. खामगाव शहरातील मध्यस्थ असलेला गौतम चौक तलाव रोड हा माघील कितेक दिवसापासून पूर्णपणे खराब झाला आहे यावर मोठे मोठे खड्डे झाले असून हे खड्डे अतिशय प्राणघातक आहेत आणि या रस्त्यारील खड्डे हे भुजण्यासाठी यावर मुरूम टाकला जात. खामगाव शरतील सर्वत्र डांबरी रस्ते असून त्यामध्ये चुरी भरण्याचे व सिमेंट टाकणे हे याचा पर्याय नसून यावंर एक पर्मनंट सुझाव करावा... आता तरी खामगाव नागरिकांशी तुम्ही खेळू नका एकी कडे खामगाव शहर हे विकासमयी दाखविण्यच काम केलं जातं आनि एकीकडे खामगाव शहरातील रस्ते खड्डे मयी झाले असून त्यात चुरी व मुरूम भरले जाते. श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी दहा ऑगस्ट रोजी खामगाव शहरात येत आहे. पर्यंत हे रस्ते वरील खड्डे भरले जातील पण नंतर काय? कारण हे खड्डे पूर्ण यावंर उपाय नाही साहेब नंतर परत आम्हा खामगाव वासीयांना खड्यात च टाकणार का? अहो साहेब अस करण्यात खर्च लागात लागते मान्य आहे की शासन खर्च करतो पण कुठून करतो आम्हा पैशातूनच आणि ते नाही होत तर विधानसभा येणार? नंतर १ वर्ष आम्ही असच खड्यात राहावं का?आपणास आग्रहाची विनंती आहे साहेब आता तरी खामगाव शरतील रस्ते सुधारवून आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी मी NSUI शहर अध्यक्ष सौरभ रिछारिया करतो महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog