Skip to main content
बेकिंग......... माय भुमि न्युज,*जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे ओकाड फाऊडेंशन व एच पी कॉर्पोरेशन च्या माध्यमातुन भव्य आरोग्य शिबीर संपन्न*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे मा ना श्री हंसराजजी अहिर ओ बि सी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माझी केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार यांच्या पुढाकारातुन ओकाड फाऊडेंशन व एच पी कार्पोरेशन च्या माध्यमातुन जिल्हा परिषद हाॅयस्कुल कन्हाळगाव येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात करन्यात आले या शिबीराचा लाभ 118 विद्यार्थी,विध्यर्थीनींनी घेतला या विद्यार्थ्याची निशुल्क तपासनी करुण गोळ्या औषधी देवुन उपचार करन्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा मा शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव शेलोकर एस पी ओ,श्री डॉ निखिल शेरकी,श्री रविकुमार बंडीवार औषध निर्माता,श्री स्वतंत्र कुमार शुक्ला सर,नवले सर,श्री डोहे सर,श्री मडावि सर,सौ मडावी मॅडम,जिवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनसेवा हिच ईश्वर सेवा असून याच माध्यमातुन जनतेची सेवा करन्याची संधी मिळाली हे सौभाग्य मा ना हंसराजजी अहिर यांच्या सहकार्याने आमच्या तालुक्याला फिरते रुग्णालय मिळाले या माध्यमातुन गावागावात, घराघरात पोहचुन गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळत आहे या मुळे गावातील नागरिकांना आपले आरोग्य निशुल्क तपासून,गोळ्या,औषध मिळत आहे या मुळ गोरगरीब जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे मनोगत व्यक्त केले तसेच ईतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विध्यर्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच संचालन शुक्ला सर यांनी केले तर आभार नवले सर यांनी मानले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856 यांच्याशी संपर्क करा
Popular posts from this blog