Skip to main content
नाव: बंडू मोहूले मु पो मुरखळा बेकिंग............. माय भुमि न्युज,(नवेगाव)ता कोरपना जिल्हा चंद्रपूर हा व्यक्ती 15 ऑगस्ट च्या रात्री 2 वाजताच्या सुमारास लापता झाला आहे गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे रात्रीउ2 वाजताच्या सुमारास कसा गायब झाला अशी चर्चा गावांमध्ये सुरू आहे गढचादूर पोलिस स्टेशनला मिक्सिंग केली आहे तरी परिवारातील लोक शोध घेत आहेत कुणाला दिसल्यास योग्य ते बक्षीस दिल्या जाईल मो नंबर 9359287320 .....9403689537 या नंबर वर संपर्क करावा अशी परिवाराकडून विनंती, महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर मो नंबर 7620575127
Popular posts from this blog