Skip to main content
बेकिंग...... माय भुमि न्युज,जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर : देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नातून लोडर कामगारांना मिळाला न्याय नावा फाटा कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील अल्ट्रा टेक सिमेंट कारखान्यातील एल अँड टी कामगार संघटना व विजयकांती कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यवसान 262 लोडर कामगारांना कंपनी प्रशासन कर्तव्यावर येण्यास मज्जाव केला होता शिवाय अनेक कामगारांना निलंबनाच्या नोटीसा बजावल्या होत्या त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते लोडर कामगारांनाही आंदोलनांचा प्रवित्रा हाती घेतला होता त्यामुळे त्या आंदोलनाला विविध संघटनेने पाठींबा दिला आहे दरम्यान भाजपा राजूरा विधानसभा क्षेत्राचे प्रभारी देवराव भोंगळे यांनी कामगारांची ही समस्या जिल्हा चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मांडली आंदोलनांचा गांभीर्य लक्षात घेता च पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने कामगारांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला व कामगारांना न्याय मिळाला त्या अनुषंगाने राजकीय पक्षांचा पाठिंबा होता व लोडर कामगारांना वर्षभरात निलंबित झालेले कामगार घेण्यात आले 19 मागण्या मान्य करण्यात आल्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर मो नंबर 7620575127👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog