Skip to main content
*बेकिंग.............माय भुमि न्युज,शेती व निराधार पैशावरून स्व:ता मुलांना वडिलांची शस्त्राने वार व हत्या* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती - तालुका वरून पाच किलोमीटर अंतर असलेले नगराळा येतील जिल्ह्याचा शेवटचा टोकावर असलेले जिवती तालुका येथे स्व:ता मुलांने वडिलानी शेतीचे व निराधारचा पैसा वरून भांडण करून मुलाने वडिलांची धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या. नावे.शिवराम नागोबा चिट्टेबोईनवाड 65 असे मृतकाचे तर रामप्रसाद शिवराम चिट्टेबोई नवाड 43 असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वडीलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता चा सुमारास उघडकीस आली. जिवती तालुक्यातील नगराळा येथील मूतक शिवराम चिट्टेबोईनवाड यांच्या सोबत मुलगा रामप्रसाद यांचे शेतीचे व निराधार च्या पैशावरून नेहमीच भांडण होत होते.शूक्रवार दुपारच्या सुमारास या कारणावरून मुलगा व वडीलांमध्ये कडाक्याने भांडण झाले. यावेळी मुलाने वडिलांचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात वडीलाचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी रामप्रसाद घटनास्थळ वरून प्रसाद झाला. दरम्यान मुतकाचा नातू महेश फुलवाड हा नगराळा येथे आला असता. आजोबा हे रक्ताचा थोराळयात पडलेले दिसले. लगेच त्याने जिवती पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.या प्रकरणी जिवती पोलिस आरोपीचा शोध घेत आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog