Skip to main content
बेकिंग...... माय भुमि न्युज,गडचांदूर पोलिसांची गोमातेची तस्करी करणाऱ्या वर धडक कारवाई कोरपना येथील दि 8 तारखेला गडचांदूर पोलिसांची अवैध रित्या गोवंश तस्करी वर धडाकेबाज केली असून 34 जनावरांना सुटका करण्यात आली पडोली ते गडचांदूर कडे एका ट्रक मध्ये अवैधरित्या गोवंशाची तस्करी होत असल्याची माहिती दिली असता पडोली पोलिसांनी माहिती मिळाली असता 7 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गडचांदूर ते भोयगाव मार्गावरील लखमापूर ट्रेनिंग वर गडचांदूर पोलिसांनी नाकाबंदी केली होती काही वेळातच डिझायर कार येताना दिसली तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण कार थांबली नाही त्यानंतर टृक येताना दिसला त्या ट्रक वर काळयारंगाचीताडपत्री बांधून ट्रक चालला असता त्या ट्रक मध्ये 34 जनावरे कोबंवले दिसलें ट्रक चालक गुलाब अली हुसाहेब खान वय 55 वर्ष रा भाई पोस्ट रामगंज ता रामगंज जि सुलतानपूर उत्तर प्रदेश हल्ली मु गडचांदूर वाड क्रमांक 6 एक टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक एम एच 37 बी 1387 नावाचा ताब्यात घेवून 34 जनावरांची सुटका करण्यात आली जनावरांची अंदाजे किंमत सहा लाख ऐंशी हजार रुपये येवळा आहे व मुद्देमाल मिळून आला आहे पुढील तपास गडचांदूर पोलिस निरीक्षक करीत आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे कोरपना चंद्रपूर 👆👆👆👆👆👆👆👆👆🙏 धन्यवाद 🙏
Popular posts from this blog