Skip to main content
बेकिंग.......,.... माय भुमि न्युज,*निःशुल्क आरोग्य सेवा देणारे डॉ .गिरीधर काळे यांचा सत्कार करताना गणेश करमठोट*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.आज त्या युगात माणूस धाव पळीचे जिवन जगताना आपणं पाहतो. सर्व लोक काही न काही मोबदला घेऊन कार्य करत आहे. विशेष म्हणजे सर्वांना आज पैसा दिसत आहे. समाजात काही लेन देन राहिले नाही आहे. असा लोकांना माणूसकी विसरता कामा नये, 'माणसाची सेवा ही खरी सेवा' म्हणणारे डॉ. गिरीधर काळे त्यांचे मुळ गाव बीबी तालुका. कोरपना जिल्हा. चंद्रपूर येथील रहिवासी असून ते आरोग्य सेवा देताना कधीही जात, धर्म,पंथ न पाहता आज पर्यंत आरोग्य सेवा सुरू च ठेवले आहे. आज आपल्या समाजा समोर आदर्श घेण्या सारखे डॉ. गिरीधर काळे त्यांचे कार्य आहे. निःशुल्क हाडांवर उपाय करत आहे. लाखो रुपये खर्च केल्या नंतर चांगले झाले नाही ते डॉ.गिरीधर काळे कडे येऊन तंदुरुस्त झाले. त्यांचे कार्य पाहून चंद्रपूर जिल्हाचे नाव लोकीत झाले आहे. धन्य त्या मावलीला सुपुत्र पोटी जन्म आले.महाराष्ट्र राज्य नाही तर विविध राज्यांतील लोक उपचार जाताना येन जान सुरू आहे. आजच्या काळात वयाच्या सोळा वर्षा पासून निरंतर आणि निःशुल्क आरोग्य सेवा डॉ. गिरीधर काळे देत आहे.याचे संपुर्ण कार्या त्याबद्द्ल पुस्तकात मध्ये लिखित हावे असे वाटते. दमाळ प्रकाशन संस्थाचे संचालक गणेश करमठोट यांनी यांचे कार्याचे दखल घेऊन यांचे सत्कार करण्यात आले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog