Skip to main content
बेकिंग........... माय भुमि न्युज,*ताराराणी कोया आदिवासी बहुउद्देशीय संस्था तर्फ वृक्षारोपण*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.चंद्रपूर -पर्यावरण संवर्धनासाठी येथील इंडस्ट्रियल एरिया सोलअर केमिकल मुल रोड चंद्रपूर झाड़े लावा झाड़े जगवा यात सहभागी होऊंन झाड़े लावन्यात् आले . तारा राणी कोया आदिवासी बहुउद्धेशिय संस्था या संस्था तर्फे अध्यक्ष तारा आत्राम, उप अध्यक्ष पृथ्वीराज राठौर, सचिव रघुराज राठौर, कोषाअध्यक्ष कुसुम आत्राम, नीतून विश्वाश, नारायण आत्राम, राजकुमार तोडासे, मीना तोडसे, वृक्षारोपण करण्यात आले. आर्दीची उपस्थिती होती.या वेळी विविध वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धना साठी हातभार लावण्यात आला महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर मो नंबर 9527249856
Popular posts from this blog