Skip to main content
बेकिंग................ माय भुमि न्युज,खामगाव विधानसभा बांधणी साठी संपर्कप्रमुख उ भा ठा गटाचे मा.अशोक सपकाळ साहेब मुंबई यांचा खामगाव तालुका दौरा* *सविस्तर:-* खामगाव विधानसभा नवीन बांधणी करिता उबाठा गटाचे माननीय श्री खामगाव विधानसभा संपर्कप्रमुख अशोक सपकाळ साहेब यांचा दौरा होता दौऱ्या दरम्यान त्यांनी जुने शिवसैनिक व जुने शाखा तसेच शाखाप्रमुख निष्ठावान शिवसैनिक यांच्या भेटीगाठी घेतल्या या भेटीगाठी मध्ये खामगाव येथील रावण टेकडी भागातील शाखाप्रमुख डॉ हरिविजय पंढरी रावणकार यांच्या येथे जाऊन त्यांची भेट घेतली तसेच वाडी साईनगर येथे शिव उद्योग सहकार सेनेचे शहर प्रमुख अश्विन जाधव यांच्या घरी सुद्धा भेट दिली तसेच शाखाप्रमुख यांचे त्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले दौऱ्या दरम्यान उपस्थित पदाधिकारी शिवसेना ऊ बा ठा .गटाचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने भिकुलाल जैन डॉ संतोष तायडे शिव उद्योग सहकार जिल्हाप्रमुख श्रीराम खेलदार शिव आरोग्य सेना रवी जैन श्रुतीताई पतंगे डॉ ज्ञानेश्वर रावणकार( तालुका अध्यक्ष गजानन धंदरे,),उपजिल्हाप्रमुख शिव उद्योग सहकार सेना आदींची जुने निष्ठावान शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306
Popular posts from this blog